ऑगस्ट महिना संपत आहे आणि लवकरच सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात १८ दिवस बँक हॉलिडे असणार आहे. या महिन्यात सुट्ट्यांची यादी मोठी आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार रविवारी आणि दुसर्या व चौथ्या शनिवारी अशा मिळून सप्टेंबर महिन्यात १३ दिवस बँका बंद असणार आहे. बँकांतील व्यवहार आणि कामे सर्वांनाच करावी लागतात. त्यामुळे सुट्ट्यांची माहिती असणे […]
ताज्याघडामोडी
“कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये निसर्ग संवर्धनाबद्दल सर्वांना आवाहन” निसर्गाच्या हाकेला ओ द्या … निसर्ग वाचवा.!!!!
निसर्गाचा होत असलेला ऱ्हास…पर्यावरणाचा ढासळणारा समतोल …बिघडत चाललेले निसर्ग चक्र इ. विषयीचा कळवळा व जाणीव प्रकर्षाने होत असल्याने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यानी अतिशय सुबक आणि देखण्या गणेश मूर्ती साकारून पंढरपूरवासियांना पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे जणू आवाहनच दिले ! सोमवार, दि.२९ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्टान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत गणेशोत्सवाचे औचित्य साधून कर्मयोगी विद्यनिकेतन प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई […]
आ.शहाजीबापू पाटील म्हणजे बोलका बाहुला !
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदेची प्रतिक्रिया ‘त्या’ विधानाचा घेतला समाचार सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाचा केवळ बोलका बाहुला असून ५० खोक्याचे टॉनिक मिळाल्यामुळे आता ते राज्यभर आपले बोलक्या बाहुल्याचे प्रयोग सादर करीत करण्यासाठी फिरत आहेत,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल बोलण्याइतकी आमदार शहाजीबापू पाटील यांची राजकीय उंची नाही अशी […]
स्वेरीत ‘नॅशनल स्पोर्ट्स डे’ संपन्न
खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते -हेड कोच श्रीपाद परदेशी पंढरपूर-‘खेळात खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत न घाबरता प्रचंड मेहनत घेतली पाहिजे व नियमित सरावावर भर दिला पाहिजे. सराव करणे हे आरोग्य व शरीराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. नियमितच्या सरावामुळे शरीराला खेळाची सवय होते आणि खेळामुळे शरीर व मन तंदुरुस्त राहते.’ असे प्रतिपादन बॅडमिंटन अकॅडमीचे हेड कोच […]
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची धावत्या रेल्वे समोर आत्महत्या
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण – कसारा रेल्वे मार्गावरील शहाड रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. सनी बैसाने असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सनीच्या आत्महत्येचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. […]
कर्जाबाबत विचारणा केल्याने पत्नीचा दाबला गळा
लग्नातील दागिने गहाण ठेवल्याबाबत विचारणा केल्याचा राग आल्यामुळे पतीने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 30 ऑगस्टला वानवडीतील परमार पार्क सोसायटीत घडली. संदीप शिवाजीराव घुले वय 51, रा. वानवडी असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगिता घुले (47) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप आणि योगिता यांचे 1997 मध्ये […]
जमिनीचा वाद गेला विकोपाला
पेट्रोल टाकून जिवंत जाळून हत्येचा प्रयत्न जमिनीच्या वादातून अहमगदनगर शहराच्या उपनगरामध्ये जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात बशीर पठाण हे गंभीर भाजले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमिनीच्या वादावरून पठाण आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला. यातून नातेवाईकांनीच पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला. बशीर पठाण यांच्या मांडीवर तलवारीने वार […]
साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘महा-ऊस नोंदणी’ॲपचे लोकार्पण
ॲपच्या माध्यमातून ऊसाची नोंद शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. साखर संकुल येथे साखर आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात ॲपच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सावे बोलत होते. याप्रसंगी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर […]
6 मुलांच्या आईने 26 वर्षीय प्रियकराची चालत्या रिक्षातच केली हत्या
मुंबई येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी एका ऑटोमध्ये महिलेले आपल्या 26 वर्षीय प्रियकराची चालत्या ऑटोत गळा दाबून हत्या केली. ही महिला 6 मुलांची आई आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व येथील तपेश्वर मंदिराजवळ दुपारी ही घटना घडली, असे आरे पोलीस ठाण्याच्या […]
नवऱ्याचा मोबाइल हिसकावून डोक्यात घातला पाट; पत्नी विरुद्ध गुन्हा
नवऱ्याने बायकोला मोबाईल हाताळण्यास दिला नसल्याच्या वादातून बायकोने बळजबरीने नवऱ्याच्या हातातून मोबाईल खेचून जमिनीवर आपटून फोडला. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन बायकोने रागाच्या भरात लाकडी पाट उचलून नवऱ्याच्या डोक्यात मारत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शहाड गावात घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात बायको विरुद्ध नवऱ्याने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जयेंद्र दिनकर […]











