ताज्याघडामोडी

धनलाभ व्हावा, मुलाचं भलं व्हावं म्हणून आईचं भयंकर कृत्य, लेकीच्या अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

मुलाचं भलं व्हावं, धनलाभ व्हावा यासाठी जन्मदात्या आईने पोटच्या २० वर्षीय मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी झोपलेली असताना तिच्या अंथरूणावर पेट्रोल टाकून तिला पेटवून तिचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी साडेपाच वाजता फुलेनगर आंबेडकर नगर भागात घडली. दरम्यान, याप्रकरणी सिडको […]

ताज्याघडामोडी

गाडीत पैशांवरुन वाद, सराईत गुंडाचा भररस्त्यात खून

पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील सांगवी परिसरात सराईत गुंडाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.सागर शिंदे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपीला […]

ताज्याघडामोडी

कोणत्याही मंत्रालयाची बैठक घेण्याचा अजित पवारांना अधिकार – प्रफुल्ल पटेल

अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहेत. त्यामुळे कोणत्याही विभागाच्या बैठका घेऊन माहिती घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.आज भारतासाठी आनंदाचा क्षण आहे. चंद्रयान 3 चे चंद्रावर लँडिंग होत आहे. भारतासाठी आज गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे. भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे, हे आज सगळ्या जगाला दिसेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आई सतत कुणाशी फोनवर बोलते? मुलाचा चारित्र्यावर संशय, राहत्या घरातच माऊलीला संपवलं

अल्पवयीन मुलाने आपल्याच जन्मदात्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या वसई परिसरात घडली आहे. कुऱ्हाडीने वार करत त्याने माऊलीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी आरोपी मुलाला मांडवी पोलिसांनी अटक केली आहे. माजिवली परिसरात राहणाऱ्या सुनिता सुनिल घोगरा या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली-देपिवली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या होत्या. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवण […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न

पंढरपूर: कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या ठिकाणी श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य आंतरशालेय विविध सांस्कृतिक कलागुण स्पर्धांनी कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न झाला. या स्मृति महोत्सवांमध्ये पंढरपुरातील सर्व नामवंत शाळांमधील विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.          या स्पर्धेमध्ये २ गटांमध्ये १० उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, भाज्यांची सजावट, फुलांची सजावट, तसेच भगवद्गीता श्लोक पठण, सुभाषित माला पाठांतर, एकपात्री अभिनय व […]

ताज्याघडामोडी

पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं

कौटुंबिक वादातून पोलिस पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचा खून करून पतीने स्वत:लाही संपविल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी चिखलीत घडली. या घटनेत मोठी मुलगी शाळेत गेली असल्याने ती बचावली. जिथे हे हत्याकांड घडलं, त्या बंगल्याचं नाव ‘हृदय’ होतं. चिखली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत वर्षा कुटे (३७) या पती किशोर व दोन मुलींसह शहरातील पंचमुखी महादेव […]

ताज्याघडामोडी

आईच्या उपचारासाठी जमवलेले पैसे घेऊन पोरगा पळाला; नंतर घरी येताच बापाच्या हातून घडलं भयंकर!

बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्नात असलेल्या मुलाचा वडिलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला. ही घटना कळमना पोलिस स्टेशन हद्दीतील मिनीमातानगरमधील पाचझोपडा परिसरात घडली. ४५ हजार रुपयांच्या वादातून या मुलाचा जीव गेला. पोलिसांनी सुखदेव कंगलू गिल्लोर (वय ५०) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. अशोक सुखदेव गिल्लोर (वय २७) असे मृतकाचे नाव आहे. अशोक हा ट्रकचालक असून त्याला […]

ताज्याघडामोडी

पोलीस पत्नी अन् मुलीची हत्या करुन पतीची आत्महत्या

जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात एका माथेफिरु पतीने पोलीस असलेल्या पत्नीची आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली.यानंतर त्याने स्वतःही एका विहिरीत आत्महत्या केली. किशोर कुटे असा या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. वर्षा दंदाले ही आपली नाईट ड्युटी आटोपून सकाळी आपल्या पंचमुखी हनुमान परिसरातील घरी […]

ताज्याघडामोडी

तीन एकरात चंदनाची लागवड; तब्बल ६५ झाडे एका रात्रीत गायब, शेतकरी चिंतेत

जिल्ह्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातून रात्रीतून चक्क ६५ चंदनाच्या झाडांची तस्करी केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याला या चोरीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भोरखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्रसिंग लोटनसिंग राजपूत यांनी १५ वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर क्षेत्रात एक हजार पांढऱ्या चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. या क्षेत्राच्या चौफेर बाजुने […]

ताज्याघडामोडी

दोन लाख देऊन नवी बायको आणली, नववधू नवी बाईक घेऊन साथीदारासोबत फरार

खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील शेतकरी तरुणाला मुलगी मिळत नसल्यामुळे एका मध्यस्थीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊन लग्न केले. मात्र, २० दिवसातच नववधूने दागिने तसेच नवीन घेतलेली मोटरसायकल घेऊन साथीदारासह समृद्धी महामार्गाने पोबारा केला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी या गावातील शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला […]