ताज्याघडामोडी

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे नाराज

जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरून मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे खात्रिलायकरित्या समजते. ‘जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका,’ असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचे समजते. तर, मुख्यमंत्र्यांच्या एकूणच कारभाराविषयी राष्ट्रवादीकडूनही नाराजी व्यक्त केली जात असून,प्रशासनाला हाताशी धरून मुख्यमंत्री […]

ताज्याघडामोडी

माझ्या प्रेमकथेचे रहस्य लवकरच उलगडणार, करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ

मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं आहे. त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही […]

ताज्याघडामोडी

आ.सावंत यांनी घेतला कोरोना उपायोजनांचा प्रशासनासमवेत आढावा

आ.सावंत यांनी घेतला कोरोना उपायोजनांचा प्रशासनासमवेत आढावा मुख्यमंत्री तळमळीने सुचना करीत असताना प्रशासनाने हलगर्जीपणा करु नये-आ.तानाजी सावंत    आ.तानाजी सावंत यांच्या दौर्‍याने शिवसैनिकात चैतन्य      राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे या कठीण काळात अतिशय तळमळीने काम करत आहेत. प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यात समन्वय साधत कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रातील जनतेला होणारा त्रास कमी […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून मराठा आरक्षण संदर्भात फेरविचार याचिका दाखल

नवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी पुढे येत आहे. केंद्र सरकारनं मराठा आरक्षण प्रकरणी फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटना दुरूस्ती नुसार राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले नाही. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही. अशी भूमिका केंद्र सरकार कोर्टात मांडणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण […]

ताज्याघडामोडी

स्पुतनिक लसीबाबत केंद्र सरकारची महत्वाची घोषणा, लवकरच…

नवी दिल्ली – रशियाद्वारे निर्मित स्पुतनिक लस भारतात पोहोचली असून पुढील आठवड्यापासून ती लस लोकांना दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. तसेच जुलैमध्ये स्पुतनिक लसीचं उत्पादन भारतात होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नीति आयोगाचे सदस्य वी के पॉल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पॉल यांनी भारतात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कमटॅक्स अधिकाऱ्याच्या नावाने राज्यभरात घातला गंडा; आंतरराज्य गुन्हेगाराला अटक

इन्कमटॅक्स अधिकारी बोलत असल्याचा फोन करून राज्यभरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य खंडणीखोराला खंडणी विरोधी युनीट दोनने अटक केली. त्याने मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूरमधील व्यावसायिकांना इन्कमटॅक्स अधिकारी आणि फूड ऑफिसर असल्याचे सांगत फसवणूक केली आहे. त्याच्याविरूद्ध अंधेरी, बंगलोर, चेंबूर, लष्कर पोलीस ठाण्यातंर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. राहुल किरण सराटे (रा. चेंबुर इस्ट, मुंबई) याला अटक करण्यात […]

ताज्याघडामोडी

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, अशी आहे नियमावली!

मुंबई, 13 मे: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.  ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत […]

ताज्याघडामोडी

“तर जलसंपदा विभागच बंद करा!”, जयंत पाटील मुख्य सचिवांवर संतापले

मुंबई | जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून झालेला वाद ताजा असतानाच विभागाच्या विविध कामांच्या मंजूर नसताना पुन्हा वित्त विभागाकडे पाठविण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल (१२ मे) मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना चांगलेच धारेवर धरत नाराजी व्यक्त केली. असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड, 13 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. […]

ताज्याघडामोडी

आमदार स्थानिक विकास निधी माढा मतदारसंघातील कामांसाठी 80 लाखाचा निधी मंजूर-आ.बबनदादा शिंदे.

माढा मतदारसंघात सामाविष्ठ माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून सन 2020-21 कार्यक्रमाअंतर्गत व्यायामशाळा,व्यायामशाळा साहित्य,सभामंडप व सामाजिक सभागृह यासाठी रक्कम रु. 80 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले माढा मतदारसंघात समाविष्ठ माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत कामे सुचविण्यात […]