ताज्याघडामोडी

उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात, कक्षसेवक मोहन व्हावळे यांचा कोविड योध्दा म्हणुन सन्मान

उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे उपचारानंतर १०२ वर्षाच्या आजींची कोरोनावर यशस्वी मात   दिनांक २१/१०/२०२०: उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथील योग्य औषधोपचारानंतर, पंढरपुर तालुक्‍यातील मौजे गादेगाव येथील १०२ वर्षाच्या आजींने कोरोना आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. मौजे गादेगाव येथे राहणाऱ्या १०२ वर्षाच्या आजींला अस्वस्थ वाटु लागल्याने व शछवासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने , दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी […]

ताज्याघडामोडी

पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना युटोपियन शुगर्सची मदत

पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना युटोपियन शुगर्सची मदत    सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्स ने पुरग्रस्त ऊस तोड मजुरांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . यावर्षी अतिवृष्टी मुळे अनेक नद्यांना पुर आल्याने बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.शासन स्तरावरून सर्वत्र नुकसानीची पाहणी व काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम हि चालू झालेले […]

ताज्याघडामोडी

उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुरला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर

उपजिल्हा रुंग्णालय पंढरपुरला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार जाहीर  सन २०१९-२०२० चा शासनाचा राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार (उत्तेजनार्थ) उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर या संस्थेस जाहीर झाला असुन उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय संवर्गामध्ये ९६.५० टक्के गुण मिळवुन उपजिल्हा रुग्णालय पंढरपुरने जिल्हयात पहिला तर राज्यात १२ वा कमांक मिळविला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.जयश्री ढवळे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हयातील […]

ताज्याघडामोडी

फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश

फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूरचे यश   महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी –२०२० मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन करुन प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रशालेचे एकूण १० विद्यार्थी पात्र झाले […]

ताज्याघडामोडी

स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारीफे सबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. […]

ताज्याघडामोडी

कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार,पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी

कासेगावचा भूमिपुत्र पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या मैदानात उतरणार   पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांची उमेदवारी –  इंजिनिअरिंग, मेडिकल, वाणिज्य, बँकिंक, विधी, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रातील बेरोजगार पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणार” महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ निलकंठ खंदारे यांनी गेल्या वर्षभरापासून जय्यत तयारी केली असून विद्यार्थी दशेपासून चळवळीतील एक कार्यकर्ता, उत्तम वक्ता […]

ताज्याघडामोडी

बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील विविध पुरबाधित गावात जीवनाश्यक किटचे वाटप

बारामती ऍग्रो लिमिटेडच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील विविध पुरबाधित गावात जीवनाश्यक किटचे वाटप  १४ ऑक्टोबर पासून झालेल्या अतिवृष्टीचा फार मोठा फटका पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला असून अशातच भीमा नदीस महापूर आल्यामुळे हजारो एकर उभी पिके असलेले क्षेत्र पाण्याखाली गेले.तर हजारो लोकांना स्थालंतरीत व्हावे लागले या गंभीर परिस्थितीची दखल घेत बारामती ऍग्रो लिमिटेड व कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनच्या वतीने तालुक्यातील विविध […]

ताज्याघडामोडी

एकही शेतकरी भरपाईपासूनवं चित राहणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

एकही शेतकरी भरपाईपासूनवं चित राहणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही     पंढरपूर, दि. १७ :  गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे  तातडीने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश  […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा – आमदार प्रशांत परिचारक

सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा – आमदार प्रशांत परिचारक   पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपुर्ण जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १९० मिली मीटर पर्यंत पावसाचे नोंद झालेली आहे. यामध्ये नदीकाठची हजारो एकर पिके पाण्याखाली गेली, शेताच्या जमिनी खचल्या, चारा व धान्य पाण्याच्या […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखाना युनिट२ देवळा, नाशिक सन२०२०-२१चा बाॅयलर अग्निप्रदिपन व ३५वा गळीत हंगामाचा शुभारंभ

धाराशिव साखर कारखाना युनिट२ देवळा, नाशिक सन२०२०-२१चा बाॅयलर अग्निप्रदिपन व ३५वा गळीत हंगामाचा शुभारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ,बागलाणाचे आमदार श्री.दिलीप बोरसेसाहेब, कळवण- सुरगाणाचे आमदार श्री.नितीन पवारसाहेब, महाराष्ट्र राज्य सह.बँकचे मा.सदस्य अविनाश महागांवकर, देवळा- चांदवडचे आमदार डाॅ. राहूल आहेर, आवसायक राजेंद्र देशमुख, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते. बाॅयलरला अग्नि देऊन, काटा पुजन केले. ऊस भरून […]