कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेंचची व्यवस्था सध्याच्या Covid-19 बिकट परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे शक्य नाही यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरचे नाते दुरावत चालले आहे. तरीही कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये या महामारीचा विचार करून Covid-19 सुरू झाल्या-झाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, वर्कशीट, व्हिडिओज, पीडीएफ या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरतपणे सुरू आहे. जरी ही शिक्षण प्रक्रिया चालू असली तरी […]
ताज्याघडामोडी
राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी
राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी हे तर समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य ! पंढरपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ऐतिहासिक असणाऱ्या व महत्वाच्या राजगृह या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जी घटना घडलेली आहे ती […]
कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता
कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता आ.प्रशांत परिचारक यांच्याकडून अभिनंदन शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने मौजे शेळवे येथे सुरू केली आहे. प्रशालेने सादर केलेला प्रस्ताव मंजूर करून केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली यांनी कर्मयोगी […]
सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड
सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड उपाध्यक्षपदी किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे तर सचिवपदी शिवशंकर पाटील यांची निवड सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली. कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या […]
कर्मयोगी इंजीनियरिंग शेळवे मध्ये ‘GD&T-ASME -Y14.5’ standard-2009” या कार्यशाळेचे आयोजन
कर्मयोगी इंजीनियरिंग शेळवे मध्ये ‘GD&T-ASME -Y14.5’ standard-2009” या कार्यशाळेचे आयोजन वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि याचा फायदा सभोवतालच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होतो आणि महाविद्यालय आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे………… प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बौद्धिक विकासासाठी […]
पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न !
पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न ! पोलीस प्रशासनाला आपल्या बंदोबस्तावर आणि ट्रिपल लेअर चेकपोस्टवर भरोसा नाही कि पंढरपूरकरांवर ? १) शासनाने या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासाठी कुठल्याही पायी दिंडी व पालखी सोहळ्यास परवानगी दिली नाही. मनाच्या पालखी सोहळ्यातील पादुका थेट हेलिकॉप्टरद्वारे पंढरपुरात दाखल होणार आहेत. २) देहू आळंदी शिवाय राज्यातील अनेक गावातून पायी दिंडी […]
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते किशोरराजे कवडे यांना प्रमाणपत्र प्रदान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व या काळात कोरोना संसर्गाची भीती असतानाही जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पॅरामेडिकल विभागाचे तालुका कार्याध्यक्ष किशोरराजे कवडे यांनी पीपीई किटचे वाटप केले होते.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पंढरपूर नगर पालिकेच्या […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशाले मध्ये “जागतिक योग दिन उत्साहात साजरा
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशाले मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा दिनांक २१ जून २०२० हा जगभरामध्ये योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या योगदिनाच्या अनुषंगाने श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेमध्ये “जागतिक योग दिवस” हा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत तसेच सोशल डिस्ट्न्सिंगमध्ये राहून मोजक्याच विद्यार्थ्यासह हा योग दिवस सकाळी ७.०० वा.उत्साहात साजरा […]
जे आमदार-खासदार करू शकत नाहीत ते राजू शेट्टी यांनी करून दाखवलंय !
जे आमदार-खासदार करू शकत नाहीत ते राजू शेट्टी यांनी करून दाखवलंय ! शेतकरी धर्म विसरू नका, स्व.शरद जोशी सुरु केलेली हि चळवळ पोरकी होईल ! (पंढरी वार्ता विशेष:- राजकुमार शहापूरकर ) मला आठवते नुकतेच माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते आणि निवांत असल्यामुळे याच पंढरपूर शहरातील कट्टा विद्यापीठात मी एडमिशन घेतले होते. त्यावेळी देशाचे पंतप्रधान […]
अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो !
अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो ! विधान परिषदेच्या आमदारकी वरून होत असलेल्या टीकेबाबत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,माजी खासदार राजू शेट्टी यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे.ना. जयंत पाटील हे स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन राजू शेट्टी यांना भेटावयास गेले होते.त्यानंतर […]











