ताज्याघडामोडी

अल्पवयीन शाळकरी मुलीवर गाडीत बलात्कार

महाराष्ट्रात पुन्हा धक्कादायक घटना  वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे दोन तरुणांनी 13 वर्षीय शाळकरी मुलीच अपहरण करत धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली आहे. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात मुख्य सुमेध मेश्राम आणि त्याच्या सहकारी मित्राला पुलगाव पोलिसांचा शोध सुरू आहे. पुलगाव पोलिसात तक्रार जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची ‘ईवोसिस ग्लोबल’ या कंपनीत निवड

पंढरपूरः‘ईवोसिस ग्लोबल’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन  विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         पुणे येथील ‘ईवोसिस ग्लोबल’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून […]

ताज्याघडामोडी

नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रेयसीवर चाकूचे वार

चार वर्षांपासून सुरु असलेल्या प्रेमसंबंधाची दुर्दैवी अखेर   मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून फोटोग्राफर  असलेल्या २५ वर्षीय प्रियकराने २४ वर्षीय प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना  घडली आहे. ही घटना बदलापूर  पश्चिम भागातील बेलवली येथील एका इमारतीच्या टेरिसवर घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात  हल्लेखोर प्रियकरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला […]

ताज्याघडामोडी

पुण्यातील धक्कादायक प्रकार,पत्नीला करायला लावली सर्वांसमोर आंघोळ

घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून अघोरी पूजा पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, भरभराट व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला  लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार

पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश  ओबीसी राजकीय आरक्षणाक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापलेला आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुढील पाच आठवड्यांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात विशेष खंडपीठ स्थापन केले जाणार आहे. बांंठिया आयोगात त्रुटी लक्षात आल्यानंतर न्यायालयाने यावर स्थगिती दिली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या सुप्रिया घोरपडेची तीन कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे असते. गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित केला आहे. कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेतलेल्या करमाळा तालुक्यातील कुमारी सुप्रिया संजय घोरपडे हिची […]

ताज्याघडामोडी

तिसऱ्या लेनमध्ये जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला !

चालकाने अपघातानंतर चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट स्व.आ.विनायक मेटे अपघात प्रकरणी देवेंद्र फडवणीस यांची विधानसभेत माहिती शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा घडला, याची सविस्तर माहिती सभागृहाला दिला. विनायक मेटे यांच्या गाडीचा […]

ताज्याघडामोडी

प्रेयसीला वाढदिवसाच्या पार्टीत बोलवून हत्या  

विवाहबाह्य अनैतिक संबंधाचा शेवट  उत्तरप्रदेश राज्यातील झाशी येथे प्रियकराने प्रेयसीला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून तिची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालपुरा येथील मोनिका उर्फ ​​मोना अहिरवार (वय […]

ताज्याघडामोडी

सासुरवाडीच्या शेतीसाठी साडूचा केला खून

दारूत मिसळले विष सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन साडभावाची ठंड डोक्याने निष्ठूर हत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. संबंधित घटना ही सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात घडली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र तपासात ही हत्या असल्याचा उलगडा झाल्याने हत्येचा गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

आ.रोहित पवार यांना आव्हान, बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार

भाजप नेत्याच्या ट्विटने राजकीय गोटात खळबळ   राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. आहेत. त्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंभोज यांनी थेट आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे. भाजप नेते मोहित कंभोज […]