हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील कारेगाव शिवारात स्वतःच भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेऊन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी ता. २७ उडकीस आला आहे. वडिलांच्या नावे असलेले ७० हजाराचे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. नवल जयराम नायकवाल (२८) असे तरुणाचे नाव असून याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. […]
ताज्याघडामोडी
60 फूट उंचीवरुन रेल्वे रुळावर 20 जण पडले, 8 जण गंभीर
चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पुलावरील स्लॅब कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. त्यापैकी आठ जणांची प्रकृीत गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरचा स्पर्श झाल्याने काही प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच प्रवासी हे 60 […]
मधाचा मोहोळ काढण्याच्या नादात १२ वर्षीय बालकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
तालूक्यातील सुरेगाव रास्ते येथे एक दुर्देवी घटना घडली आहे.शेतातील विहिरी जवळ असलेले मधाचे मोहोळ काढण्यासाठी गेलेला १२ वर्षीय बालक ऋषीकेश गजानन चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात गेला. विहीरीजवळील मधाचे मोहोळ काढण्याचा तो प्रयत्न करीत होता. त्याचवेळी मधमाशा त्याच्यामागे लागल्याने त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी विहिरीच्या कठड्यावरुन त्याचा पाय घसरला. […]
धाकट्या बहिणीची निधनवार्ता समजली; पाणी भरणारी थोरली बहिण जागीच कोसळली
धाकट्या बहिणीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच गावातच राहणाऱ्या थोरल्या बहिणीनेही नळावर पाणी भरत असतानाच प्राण सोडले. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे काल शुक्रवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ही मन सुन्न करणारी घटना घडली. या घटनेमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे. या सख्ख्या बहिणींची एकत्रच अंतयात्रा काढून गावकऱ्यांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. चंद्रभागा गंगाराम पैठणकर […]
दुचाकींवरून अचानक आठ जण कोयते घेऊन आले; वडापाव विक्रेत्यावर हल्ला
भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नाशिकरोड परिसरात एका वडापाव विक्रेत्यावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील आता समोर आला आहे. कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला […]
रस्त्यातच रुग्णवाहिकेतील डिझेल संपलं; रुग्णाच्या कुटुंबानं धक्का देत हॉस्पिटल गाठलं
राजस्थानच्या बांसवाडात डिझेलमुळे एका रुग्णाचा जीव गेला. रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेनं निघाली असताना वाटेतच डिझेल संपलं. यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला धक्का देऊन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र इंधन पूर्णपणे संपल्यानं रुग्णवाहिका सुरू होऊ शकली नाही. बऱ्याच प्रयत्नांनी रुग्णाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत रुग्णानं जीव सोडला आहे. बांसवाडात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीची प्रकृती […]
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन साजरा तसेच २६/११ च्या वीरांना विनम्र अभिवादन
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]
पंढरपूर सिंहगड मध्ये “आडियाथाॅन” कार्यक्रम संपन्न
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी “आडियाथाॅन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डाॅ. अतुल सागळे, अमोल निटवे, प्रा. अतिष जाधव, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. मदणे, प्रा. सचिन […]
उभ्या ट्रकला धडकून गाडीचा चक्काचूर, गटविकास अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू
अमळनेर येथील गटविकास अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कामासाठी नाशिकला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये जळगावच्या अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले आहेत. आज बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला. धरणगाव गावाजवळील भोणे फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात चौधरी यांच्या […]
बायको सोडून गेली; प्रेयसीचा पळण्यास नकार; संतापलेल्या प्रियकरानं केला धक्कादायक प्रकार
विवाहबाह्य संबंधातून नागपुरात एक वेगळीच घटना घडली आहे. आपल्यासोबत पळून जाण्यास नकार दिल्यानं एका विवाहित प्रियकरानं प्रेयसीच्या वडिलांच्या मालकीचा मिनी ट्रक आणि भाजीचं दुकान पेटवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी आणि महिलेचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. याबद्दल समजताच आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली. प्रेयसीनं आपल्यासोबत वाघोदा गावात यावं, त्यासाठी घर सोडावं […]











