गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात लेडी कंडक्टरला मारहाण

राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत असलेल्या महिला कंडक्टर बीड -पंढरपूर एसटी बस घेऊन पंढरपूरकडे येत असताना आष्टी तालुका मोहोळ येथे एसटी मध्ये चढत एका महिला प्रवाशाने रोपळेचे तिकीट मागितल्या नंतर वाहक शामल नवनाथ पांचाळ यांनी या एसटी बसला रोपळे  थांबा नाही तुम्ही पंढरपूरचे तिकीट घ्या रोपळे येथे सोडले जाईल असे सांगितले.   मात्र महिला प्रवाशाने फिर्यादी वाहक महिलेस  […]

ताज्याघडामोडी

भाजीपाल्याचे लिलाव सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत चालू ठेवावेत, बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शेतकऱ्यांच्या मालाचे सौदे चांगल्या पद्धतीने घेतले जातात त्याला दर चांगला मिळतो पण लिलावाचे टाईम सकाळी पाच ते आठ किंवा संध्याकाळी करावे कारण शेतकऱ्याला दिवसभर आपले शेतातील काम करून थकवा येतो त्यामुळे त्यांना झोपण्यास पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे त्याला झोपण्यास उशीर होतो पहाटे तीन वाजता सौदे चालू होतात म्हणून […]

ताज्याघडामोडी

गुजराती रुखी समाज बहुद्देशिय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या वतीने कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न 

गुजराती रुखी समाज बहुद्देशिय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या वतीने कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले यामध्ये रनिंग, रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर,निबंध व वकृत्व स्पर्धा तसेच विजया दशमी दिवशी रक्तदान शिबींर असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले यामध्ये लहान गट मोठा गटात मुलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. रनिंग स्पर्धेमध्ये मोठा गट प्रथम क्रमांक विवेक सोलंकी ,दुतीय तिलक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर प्राध्यापकाच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण,अभ्यासासाठी तगादा, नातेवाईकांसमोर अपमान ठरले हत्येचे कारण

औरंगाबादमध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांची 11 ऑक्टोबरला निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच ही हत्या केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू घराजवळच्या विहिरीतून पोलिसांनी जप्त केला आहे.   औरंगाबादच्या एन 2 भागात गेल्या […]

ताज्याघडामोडी

12 आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात, भाजपच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

शिवसेनेचे 12 आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे. विरोधी पक्षाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही, असं सांगताना महाविकास आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात अ्सल्याचा दावा मात्र त्यांनी केला आहे. सेनेचेच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचेही आमदार आमच्या संपर्कात बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. […]

ताज्याघडामोडी

शासन साखर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

शासन साखर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पंढरपूर (दि.17):-  साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र कारखानदारीवर अवलंबून असल्याने राज्यातील कुठलाही साखर कारखाना बंद राहता कामा नये ही राज्य शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न तेलाची बाटली’ गिफ्ट!

पुणे : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच कलगीतुरे रंगताना पहायला मिळत आहेत. त्यातच सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे. संदीप काळे असे या कार्यकर्त्यांचे नाव […]

ताज्याघडामोडी

पंढरीतील ‘त्या’ संस्थांच्या विश्वस्तांवर सह.धर्मदाय आयुक्त कारवाई करणार ?

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेखाली नोंदणी झालेल्या सर्वाधीक संस्था पंढरपुर व परिसरात आहेत.तिर्थक्षेत्र असल्याने गेल्या काही वर्षात भक्तीमार्ग,सांगोला रस्ता, टाकळी रोड, भटुंबरे, शेगाव दुमाला, कोर्टी रोड, गोपाळपुर, पंढरपूर शहरा तील उपनगरे या ठिकाणी छोट्या- मोठ्या मठांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.देणग्या गोळा करुनच अनेक मठ अथवा संस्थांनी जागा खरेदी केल्या असुन देणगीद्वारे गोळा झालेल्या रकमेतुन अनेक मठांचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होत होती छळवणूक, महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होणाऱ्या छळामुळे महिलेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकूर तालूक्यातील येलमवाडी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आईने फोनकरुन सांगितले की, बहिण मंगल हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिलेची अटक टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याकडून 10 हजार लाचेची मागणी

तक्रारदार व्यक्ती,त्याची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदाराच्या पत्नीस अटक न करण्यासाठी १० हजार लाचेची मागणी करून त्यापैकी ७ हजार रुपये स्वीकारल्याने पुणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे व लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत […]