पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि मंगळवार, दि. ०९ जुलै […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी स्वागत समारंभ प्रसंगी दुसऱ्या वर्षाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मिशन बद्दल माहिती दिली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात […]
स्वेरीच्या प्रा.बी.डी. गायकवाड व प्रा. एस.एम. खोमणे यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता ‘कन्वेअर चेन लिंक मॅन्युफॅक्चरिंग’ यावर केले संशोधन
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर धोंडी गायकवाड व प्रा. सचिन महादेव खोमणे यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ‘स्पेशल पर्पज टूल बाय कंबायनींग टू कटिंग ऑपरेशन इन अ सिंगल स्ट्रोक ऑफ प्रेस मशीन टू मॅन्युफॅक्चरिंग कन्वेअर […]
स्वेरी फार्मसीच्या डॉ. वृणाल मोरे, डॉ. मिथुन मणियार व डॉ. प्राजक्ता खुळे यांना राष्ट्रीय पेटंट प्राप्त
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या डॉ. वृणाल मोरे, डॉ. मिथुन मणियार व डॉ. प्राजक्ता खुळे यांनी फाईल केलेल्या पेटंटला भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून मान्यता प्राप्त झाली आहे.’ अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली. फार्मसीच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन गोष्टींचे […]
टाटा स्टर्लिंग मोटरच्या कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या एमबीए विभागातील प्राध्यापकांकडून मार्गदर्शन ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागातर्फे दि. २४ जून ते २९ जून २०२४ दरम्यान आठवडाभर पंढरपूर मधील केबीपी चौक येथे असणाऱ्या ‘टाटा स्टर्लिंग मोटर’ कंपनीच्या ब्रँच मधील कर्मचाऱ्यांसाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमडीपी) कार्यशाळा आयोजित केली होती. कामे तर सर्वच जण करतात पण स्मार्ट वर्क करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या […]
मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर
मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. मंगळवेढा शहर व तालुक्यातील रुग्णांची […]
डॉ. बी.पी.रोंगे, डॉ. प्रशांत पवार व प्रा.बी.डी. गायकवाड यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता स्वेरीच्या संशोधन विभागाची गरुड झेप
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ‘अॅप्रटस फॉर मेजरिंग एलोगेनेशन ऑफ कन्वेर चेन अँड […]
बी.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात
.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात कासेगावच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज (आय.सी.एम.एस) मध्ये मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूरः ‘कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयामध्ये बी.सी.ए प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. सदर ऑनलाईन […]
स्वेरीच्या डॉ. मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाकडून संशोधन पुरस्कार प्राप्त
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन पुरुषोत्तम ठाकरे यांना विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संशोधनाबद्दल दिल्ली येथील केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत असलेल्या विद्युत विभागाच्या वतीने प्रतिष्ठेचा संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ३८ व्या भारतीय अभियांत्रिकी संमेलनाच्या जबलपूर (मध्य प्रदेश) मधील हॉटेल रॉयल ऑर्बिट मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये […]
प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये मोफत सुविधा केंद्र
पंढरपूरः- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली आहे. बुधवार दि. २९ मे, २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली […]