Uncategorized

भररस्त्यात पोलिसांची हाणामारी; एकाला केलं निलंबित

पुणे : शहरातील पौड फाटा परिसरात दोन पोलिसांत मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. तसंच विनाकारण भांडण करत सहकारी पोलिसाला मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे, झोन तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.

Uncategorized

सरकोली परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलीस ठाण्याची १६ महिन्यात ४० वेळा कारवाई

महसूल प्रशासन मात्र अलिप्त ?  पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या काठावरुन होणारा अवैध वाळू ुउपसा हा सातत्याने चर्चेचा विषय ठरला असून येथून होणार्‍या अवैध वाळू उपशाबाबत राजकीय पातळीवरही आरोप प्रत्यारोप होताना दिसून आले आहेत.गेल्या 16 महिन्याच्या कालावधीत पंढरपूर तालुका पोलीसांनी जवळपास 40 वेळा सरकोली व आसपासच्या  परिसरातून होणार्‍या अवैध वाळू उपशावर कारवाई केल्याचे दिसून […]

Uncategorized

शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची निर्घृण हत्या

 शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील हा तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बारसमोर रात्री 5 जणांनी यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तिवसा शहरात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाच जणांच्या टोळक्याने अमोल पाटील (वय 34) वर हल्ला केला आणि हत्या केली. अमोल पाटील हा मित्रासोबत बारमध्ये […]

Uncategorized

पुढील कारवाई टाळण्यासाठीच जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार ?

भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष विदुला अधटराव याच्यावर बेकायदा सावकारीचा आरोप करीत पंढरपुर शहर पोलिसांनी काही दिवसापूर्वी कारवाई केली होती.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिटू जगदाळे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्या बरोबरच सह.निबंधक सहकारी संस्था पंढऱपुर यांच्या कार्यालयातील काही कर्मचारीही सहभागी झाले होते.या कारवाईत विदुल अधटराव याच्या घरातून पोलिसांनी काही चेक व हिशोबाच्या वह्या जप्त केल्या होत्या.मात्र […]

Uncategorized

माझ्या घरातील सीसीटीव्ही फ़ुटेज मध्ये आहे,पंढरपुर शहर पोलिसांच्या वसूलदाराने पाच लाख नेले

जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली तक्रार   भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष विदुला अधटराव याच्यावर बेकायदा सावकारीचा आरोप करीत पंढरपुर शहर पोलिसांनी काही दिवसापूर्वी कारवाई केली होती.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिटू जगदाळे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्या बरोबरच सह.निबंधक सहकारी संस्था पंढऱपुर यांच्या कार्यालयातील काही कर्मचारीही सहभागी झाले होते.या कारवाईत विदुल अधटराव याच्या घरातून पोलिसांनी काही चेक […]

Uncategorized

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे इम्पेरीकल डेटा मागावा- ना.छगन भुजबळ

ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संकटात आलं, त्यामुळे ओबीसींच्या विविध 56 हजार जागा संकटात आल्या आहेत. मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे चलावं इम्पेरीकल […]

Uncategorized

निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोग ठाम 

४ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण संपुष्ठात आणल्यानंतर राज्यात ओबीसी प्रवर्गातील जनता आणि लोकप्रतिनिधीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून राज्यातील जवळपास ३४८ जातींचा या राजकीय आरक्षण प्रवर्गात समावेश आहे.अत्यल्प लोकसंख्या असलेल्या जाती समूहाच्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यामुळेच प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त झाली होती.आता हे आरक्षणच रद्द झाल्यामुळे राज्यभरात व्यक्त होणारा […]

Uncategorized

पेट्रोल दरवाढीवर दिलासा नाही, 125 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे, तर दुसरीकडे सरकारने जागतिक क्रूड तेलाच्या किंमती नियंत्रणा बाहेर असल्याने आपण काहीही करु शकत नाही असे म्हणत सरकारने आपले हात वर केले आहेत की, आम्ही यात काहीही करु शकत नाही. मग खरोखर आपल्याकडे पेट्रोल व्यतीरिक्त दुसरा काहीच पर्याय नाही? भविष्यकाळात दर कमी […]

Uncategorized

जमिनीवर सुटलेल्या खाजगी सावकाराने कर्जदारास पेट्रोल टाकून जिवंत जाळले 

राज्यात बेकायदा व जुलमी सावकाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सावकारीतून मिळालेल्या श्रीमंतीतून राजकीय व सामाजिक वर्तुळात सडकछाप तरुणांना हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून हवा करत आपल्या परिसरातील मोठ्या नेतेमंडळीचा वरदहस्त प्राप्त करून घेण्यातही अनेकजण यशस्वी झाले आहेत.सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालाच तर लगेच जमीन मिळतो अशी भावना या अवैध सावकारांमध्ये वाढीस लागली असून […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या परस्पर २२ कोटी ११ लाख कर्ज उचलणाऱ्या ‘मामा’ला आपण आता ‘कामा’ला लावु-अतुल खूपसे

गत अधिवेशनात आपल्या अभ्यासू शैलीत सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठुन सळो की पळो सोडणाऱ्या, सचिन वाझे प्रकरण हातात घेवुन १०० कोटींची वसुलीपर्यंतच्या मुळापर्यंत जावुन सतापयंत्रणेला हादरवुन सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत करमाळ्यातील आमदार संजय शिंदे यांचा कारनामा पोहचला असुन शेतकऱ्यांच्या परस्पर २२ कोटी ११ लाख कर्ज उचलणाऱ्या ‘मामा’ला आपण आता ‘कामा’ला लावु, या […]