राज्यातील धार्मिक स्थळे ०७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पंढरपूरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील तसेच परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीने योग्य नियोजन करुन राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची रेल्वेस्टेशन, बसस्थानक, वाहनतळ याठिकाणी संबंधित […]
Uncategorized
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पालखी मार्गाचे होणार भूमिपूजन
श्री विठ्ठल रूक्मिणीच्या ओढीने पायी चालणार्या लाखो वारकर्यांची वाट सुखकर व्हावी म्हणून बांधण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून कोरोनामुळे रखडलेले या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री मा.नितीन गडकरी यांनी करावे यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांची भेट घेतली. एका कार्यक्रमा निमित्त मा.नितीन गडकरी हे कराड […]
पंढरपूर शहरात ५ तर तालुक्यात १० ठिकाणी सुरु होणार ताडी विक्रीचे गुत्ते
ताडी विक्रीच्या नावाखाली काही अधिकृत व अनधिकृत ताडी विक्री केंद्रातून रसायन मिश्रित,पावडर मिश्रित ताडी विक्री केली जात असल्याने दारू परवडत नाही म्हणून ताडी प्राशन करणाऱ्या अनेक गोरगरीब कामगारांना आला जीव गमवावा लागला आहे,विविध गंभीर व्याधीचा सामना करावा लागला आहे असा आरोप सोलापूर शहरातील अनेक कामगार नेत्यांनी वेळोवेळी करत ताडी विक्री विरोधात आवाज उठवला असल्याचे दिसून […]
पंढरपुरातील अनुभवांना साहित्यातून समृद्ध करणारे पत्रकार,साहित्यिक,पटकथा लेखक द.मा.मिरासदार यांचे निधन
आपल्या अचाट प्रतिभा शैलीने महाराष्ट्राची साहित्य परंपरा आणखी समृद्ध करणारे,बहुरंगी,बहुढंगी आणि अनुभव सिद्ध लेखणीचे वरदान लाभलेले पत्रकार,साहित्यिक,पटकथा लेखक द.मा.मिरासदार यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.द.मा.मिरासदार यांच्या अगदी तरुणपणाचा काळ हा पंढपुरात गेला असून येथेच शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांचा पत्रकारितेत प्रवेश झाला.त्यांचे कनिष्ठ बंधू ह.मा.मिरासदार हे पंढरपुरातील आपटे उपलप प्रशालेचे मुख्याध्यपक म्हणून […]
विट्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून पट.कुरोली येथे सभासदांना दीपावली निमित्त साखर वाटप
सोलापूर जिल्ह्यात उचचांकी गाळपाचे अनेक पुरस्कार प्राप्त केलेला व सर्वाधिक दर देणारा व ऊस गाळपास पाठविलेल्या शेतकऱ्यांना वेळेत उसाची बिले अदा करणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विट्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याकडून चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दीपावली सणानिमित्त आज पटवर्धन कुरोली ता.पंढरपूर येथे सभासदांना साखर वाटप करण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना […]
बी. एस्सी. नंतर पॅथॉलॉजी कोर्समध्ये करिअरच्या संधी
समाज जिवनामध्ये सर्वसामान्य लोकांना आपल्या आरोग्यासंबंधी काही गोष्टी माहित असाव्यात आणि आजाराचे योग्य निदान करण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब्रॉटरीची निवड करण्या इतपत त्यांना माहिती करणे हा यामागचा उद्देश आहे. वैद्यकीय ज्ञानाचा मार्ग हा पॅथॉलॉजी संग्रहालयातून जातो औषध विक्रेत्याच्या दुकानातून नाही हे प्रामुख्याने आपण समजून घेतले पाहिजे. या जगात रुग्णालये ही वैज्ञानिक (शास्त्रोक्त ) वैद्यकशास्त्राचे फक्त प्रवेशद्वार आहे. […]
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांच्याकडून आ.परिचारकांच्या भूमिकेचे स्वागत
एकीकडे पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत आली असताना आज श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री प्रशांत परिचारक यांनी जे प्रतिपादन केले आहे ते खरोखरच स्वागत आहे असे आहे आज तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा श्री विठ्ठल सहकारी बंद आहे भीमा सहकारी बंद आहे तसेच चंद्रभागा सहकारी देखील मोठ्या मुश्किलीने सुरू होणार आहे ही […]
घरगुती 30 टक्के व व्यापाराची 70 टक्कें साखरेच्या टेंडर मधील रु.31 वरुन रु.35 दराच्या प्रस्तावाच्या मागणीची दखल
घरगुती 30 टक्के व व्यापाराची 70 टक्कें साखरेच्या व टेंडर मधील रु.31 वरुन रु.35 दराच्या प्रस्तावाची मागणीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेवून प्रत्येक्त राज्यातील साखर आयुक्ता कडून प्रस्ताव मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त मा.शेखर गायकवाड यांनीही कमिटी नेमून भारत सरकार यांचेकडे वरील मागणीची व्यवस्था होणेकामी सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकार यांचेकडे सादर केला. […]
गादेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी विवेक चव्हाणची नवोदय साठी निवड
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विवेक प्राण चव्हाण,आणि समर्थ रिड्डे यांची केंद्रीय नवोदय साठी निवड झाली आहे.ग्रामीण भागातून खुल्या प्रवर्गातून सातव्या क्रमांकाने विवेकची निवड झाली आहे. विवेकचे प्राथमिक शिक्षण गादेगाव येथे झाले.त्याच्या या यशामध्ये प्रशालेतील मुख्याध्यापिका श्रीमती शिवशरण मॅडम,पाचवीच्या वर्गशिक्षिका रुपाली जाधव तसेच त्याचे मामा अमोल जाधव, गणेश जाधव(पळशी)यांचे मोलाचे […]
आधार मोबाईल लिंकिंग शिबिराची तहसील कार्यालय येथे उत्साहात सुरुवात
शासनाच्या विविध डीबीटी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळण्यासाठी,पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट इ. काढण्यासाठी, वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेसाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यासाठी, स्वतःच्या स्वतः आधार मध्ये किरकोळ बदल करण्यासाठी तसेच आपल्या आधार कार्ड चा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी आधार अद्ययावतीकरण आधार सोबत मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे .यासाठी पंढरपूर डाक विभाग आणि […]











