Uncategorized

शिवसेना प्रथम ‘ति’ला  न्याय देणार ? 

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा गेल्या चाळीस वर्षाचा विचार केला असता तालुक्याच्या राजकारणात अढळ आणि मजबूत राहिलेला परिचारक समर्थक गट आणि विरोधी गट असे दोन राजकीय गट प्रबळ राहिले आहेत.मग पक्ष कुठलाही असो या दोन्ही गट एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत आणि विजयाचा गुलाल आणि पराभवाची नामुष्की यांच्या हिंदोळ्यावर आपल्या गटाची अस्मिता जपत आले आहेत.मात्र गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणाचा विचार केला असता पंढरपूर […]

Uncategorized

तुंगत पुनर्वसन गावठाणातून मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम चोरी

पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत पुनर्वसन गावठाणातील मुरूम काही अज्ञात लोकांकडून सातत्याने टिपर व जेसीबीच्या वापर करून चोरून नेला जात आहे.त्या मुळे या पुनर्वसन गावठाणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.सदर गावठाण हे मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला असून त्यामुळे येथील नागिरकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.              सदर मुरूम चोरीमागे काही धनदांडग्यांचा […]

Uncategorized

दादा आम्हाला नानांची उणीव भासू देऊ नका,आमचा आधार हरपलाय !

             पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार,ज्यांनी १९७८ नंतर पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात २००९ मध्ये सामान्य जनतेला सोबत घेत साऱ्या महाराष्ट्राला आश्चर्यचकित करणारा विजय संपादन करीत पूर्वाश्रमीच्या आण्णा गटाचा आणि १९९७ नंतर विठ्ठल परिवाराचा झेंडा हाती घेऊन तालुक्याच्या राजकारणात आमचाही आमदार होईल याची वाट पहात जीवापाड परिश्रम घेत,राजकीय दबावतंत्राला झुगारत निवडणुकीच्या रणधुमाळीत हि […]

Uncategorized

भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी केलेल्या आवाहनानुसार कारखान्याचे सभासद,कामगार,ऊसतोड कामगार व कार्यकर्ते यांनी यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात उस्फुर्तपणे रक्तदान केले.        यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सतीश जगताप,कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे,संचालक अनिल गवळी,बाबुराव शिंदे,बापू चव्हाण,बीभीषण वाघ,दिनकर देशमुख,रामहरी रणिदवे,सिद्राम मदने तसेच […]

Uncategorized

स्वेरीमध्ये कै.रामदास महाराज जाधव, भागवताचार्य कै. वा. ना. उत्पात आणि मिस्त्री कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली

स्वेरीमध्ये कै.रामदास महाराज जाधव, भागवताचार्य कै. वा. ना. उत्पातआ णि मिस्त्री कै.विठ्ठल पवार यांना श्रद्धांजली पंढरपूर- ‘सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये फार दुर्दैवी गोष्टी घडत असून जर पंढरपूर परिसराचा विचार केला तर प्रचंड हानी झाली असून आपण खूप मोठी माणसे गमावली आहेत. ही झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.’ अशी भावना गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च […]

Uncategorized

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, बाळासाहेब आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया

पंढरपुर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा आडमुठेपणा, मंदिर उघडणार नसल्याचे काढले पत्रक, एँड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया पुणे, दि, २ – राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर या ठिकाणी मोठे जनआंदोलन केले होते. या प्रकरणात प्रकाश आंबेडकरां सहित बाराशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. केवळ सामाजिक भावनेतून […]

Uncategorized

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा निषेध

अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा निषेध   महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे संदेश देत आहे अनेक उपाययोजना करत आहे आणि एकीकडे […]

Uncategorized

नोंदीत बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार-  कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

नोंदीत बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार-  कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील  मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी […]

Uncategorized

तावशी येथे रक्तदान शिबीर संपन्न। कोरोणासाठी समविचारी युवकांचा उपक्रम

तावशी येथे रक्तदान शिबीर संपन्न कोरोणासाठी समविचारी युवकांचा उपक्रम पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या कोरोणासारख्या जीवघेण्या आजाराला संपूर्ण विश्व सामोरं जात आहे व या आजारावरती अजुन तरी लस तयार झाली नाही व या महामारीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा महामारीच्या वेळी आपणही आपल्या […]

Uncategorized

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स  येथे रक्तदान शिबिर संपन्न

आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स  येथे रक्तदान शिबिर संपन्न पंढरपूर:सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त वार मंगळवार  दि. 11/08/2020 रोजी युटोपीयन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे पंढरपूर ब्लड बँक यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक शिवाजीराव माने सो. यांच्या शुभ हस्ते करण्यात […]