ताज्याघडामोडी

12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ‘झायडस’ची सूई नसलेली लस तयार

 प्रसिध्द औषध कंपनी झायडस कॅडीलाने त्यांची झायकोव डी ही लस लॉंच करण्याच्या संदर्भात आपत्कालीन उपयोग प्राधिकरण अर्थात इयुएकडे परवानगी मागितली आहे. कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिजिजिआयकडेही याबाबत अगोदरच अर्ज केला आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी ही लस असून त्याची तिसरी चाचणीही पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.झायकोव डी […]

ताज्याघडामोडी

भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी 7 ते 8 दिवसांत अर्ज करणार

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. डीएनएवर आधारित कोरोना लस झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना […]