ताज्याघडामोडी

सर्व खासगी क्‍लासेस 21 जूनपासून सुरू होणार?

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पॉझिटिव्हिटी दराचे निकष लक्षात घेता राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यांत 50 टक्‍के उपस्थितीसह सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र, सरसकट राज्यभरात खासगी क्‍लासेस सुरू न झाल्याने त्यांची आर्थिक परवड होत आहे. त्यामुळे आरोग्याचे सर्व नियम पाळून 21 जूनपासून महाराष्ट्रातील सर्व खासगी क्‍लासेस सुरू करण्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य खासगी […]

ताज्याघडामोडी

शाळा सुरू करायच्या, पण कशा? मार्गदर्शक सूचना नसल्यानं शाळांमधील संभ्रम कायम

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संस्थांना दिलेत. मात्र, शाळा कशा पद्धतीने सुरू करायच्या याबाबत कोणतीही स्पष्ट नसल्यानं संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. यामुळेच खरा प्रश्न निर्माण झालाय. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डमी विद्यार्थ्यांनी दिली तलाठी पदासाठी परीक्षा; बनवाबनवी अशी झाली उघड

पुणे: गेल्या वर्षी जुलै महिन्यात महापोर्टलवरून घेण्यात आलेल्या तलाठीपदाच्या परिक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागी डमी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक प्रकार : HIVग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

बीड : एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय. बीड तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा […]