ताज्याघडामोडी

धक्कादायक प्रकार : HIVग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

बीड : एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जातेय. बीड तालुक्याच्या पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी घडला. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलीय. याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा […]

ताज्याघडामोडी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला

नाशिक : केंद्र सरकारच्या धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला मारल्याची धक्कादायक बाब नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एक दोन नव्हे तर तबब्ल 320 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हॅकर्सनी गायब केली आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गायब झाल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांच्या नावे रक्कम हडप करणारे कोण आहेत याचा शोध आता सुरु करण्यात आला आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना […]

ताज्याघडामोडी

तंबाखू मुक्त शाळा अभियानात पिराची कुरोली जि.प. प्रा शाळा जिल्ह्यात पाचवी तर तालुक्यात प्रथम

शेळवे (ता.पंढरपूर) भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली होती.त्या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यात पाचवी तर पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाची तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू -मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार 27 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदमध्ये शाळा सुरू करण्याबाबत तयारीच्या आढावा बैठकीत श्री. स्वामी बोलत […]

ताज्याघडामोडी

दहावीचा अभ्यासक्रम निम्मा करावा या मागणीसाठी मुख्याध्यापक,शिक्षक संघटना आग्रही

कोरोना आणि लॉककडाऊन मुळे या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर  दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे  अभ्यासक्रम निम्म्याने कमी करावा अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे.सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत असल्याने दहावीचा 25 टक्के अभ्यासक्रम यापूर्वीच कमी करण्यात आला होता. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मे – जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी जाहीर […]

ताज्याघडामोडी

मोठी बातमी । राज्यात 5 ते 8 वीच्या शाळा या तारखेपासून सुरु होणार

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील शाळा या बंद राहणार आहेत. या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव […]