ताज्याघडामोडी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर

पंढरपूर. दि.11 :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी पदी दैनिक महान कार्याचे सोलापूर जिल्हा उपसंपादक राजेंद्र कोरके- पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

      सदर त्यांची निवड पुणे येथील संघाच्या कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते करण्यात आली पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य माननीय संजय भोकरे साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे या बैठकीमध्ये पुणे विभागीय अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नितीन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

    या बैठकीसाठी दैनिक राष्ट्रगीत चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री कुमार कोरे ज्ञान प्रवाह न्यूजचे पंढरपूर शहर प्रतिनिधी नागेशजी आदापुरे, दैनिक एकमतचे विकास गंगणे, दैनिक लोकमतचे रामदासजी नागटिळक  मंगळवेढ्या तालुक्यातील श्री राजमाने, श्री राक्षे, श्री संजय ननवरे, अशोक पवार आधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *