ताज्याघडामोडी

कुर्डुवाडी-मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मेन गेट क्रमांक २२ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार 

कुर्डुवाडी-मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मेन गेट क्रमांक २२ दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार 

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

कुर्डुवाडी-मोडनिंब- पंढरपूर रेल्वे मार्गावरील अहिल्या चौक येथील मुख्य गेट क्रमांक२२(कि.मी.424 / 7-8) हे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार दिनांक ९ जून 2020 रोजी सकाळी 7 वाजले पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.

  या मार्गावरून होणाऱ्या रस्ते वाहतुकीसाठी भीमा नदीवरील दगडी पुलाचा अथवा दगडी पुलाशेजारील नवीन पुलाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *