ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या आमदाराने रिक्षा चालकाला शिकविला धडा

 

 आज औरंगाबाद शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौकात ट्राफिकजॅम झाली होती. त्यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी वाहतूक नियोजनासाठी शिवससैनिकांन सोबत घेऊन वाहतूक पोलिसांची मदत करत होते असे त्यांनी सांगितले.

यावर अधिक माहिती अशी कि, वाहतूक कोंडी झाल्यामुळे अंबादास दानवे वाहतूक नियोजन लावत असताना अचानक एक रिक्षावाला रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जातो आणि दानवे त्या रिक्षाचालकाला पडून त्याच्या श्रीमुखात तीन वेळा लागवतात.

दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यांनतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि वाहतूक कोंडी मुळे आम्ही इथे थांबलो होतो. वाहतूक पोलीस देखील होते. त्यांनी आणि शिवसैनिकांनी मिळून हि वाहतूक कोंडी निस्तरली. मात्र रिक्षा चालकाचा उल्लेख त्यांनी केला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *