Uncategorized

पंढरपूर शहरात 97 तर तालुक्यात 350 कोरोना बाधितांची वाढ 

सोलापूर शहरात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागत मात्र नव्याने पुढे येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.सोलापूर जिल्ह्यात पंढरपुर,माळशिरस आणी बार्शी तालुक्यात  सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.तर पंढरपुर तालुक्यात मृत्यूचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे.             

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात  97 तर  तालुक्याच्या ग्रामीण  भागात 350 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *