पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हिजन तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICICVT-2025)( आयसीआयसीव्हीटी-२०२५) दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याचे प्राचार्य […]
ताज्याघडामोडी
स्वेरीमध्ये मंगळवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन
दिल्ली येथील मान्यवरांची उपस्थिती राहणार पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये उद्या (मंगळवार) दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) चे उदघाटन होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. मंगळवार, दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:१५ वाजता स्वेरी […]
कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये चित्रकलेचे भव्य प्रदर्शन
दिनांक- 15 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मयोगी किड्स फाऊंडेशन स्कूलमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तुंचे प्रदर्शन भरविण्यात आले शाळेत भरविण्यात आलेल्या एका अनोख्या प्रदर्शनाने सर्वांचे मन जिंकले आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून एक भव्य प्रदर्शन सादर केले. ज्यामध्ये त्यांनी घरातील निरोपयोगी वस्तूपासून सुंदर आणि उपयोगी कलाकृती तयार केल्या या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण […]
कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात संपन्न
दि.६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूल पंढरपूरच्या मैदानावरती क्रिडा दिनाचे उद्घाटन श्री. प्रताप चव्हाण सर क्रिडा शिक्षक व प्राचार्या सौ. मानसी दास मॅडम व प्राचार्य श्री. सिबा नारायण दास सर यांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्याना शारिरिक शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व सांगत असताना शारिरिक व मानसिक विकासास प्रोत्साहानपर विद्यार्थ्याना […]
कर्मयोगी बी एस्सी नर्सिंग
महाविद्यालयाचा ८६.२९ टक्के निकाल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्याकडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (बी.एस्सी) पंढरपूर महाविद्यालयाचा निकाल ८६.२९% इतका लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कावरे आश्लेषा, द्वितीय क्रमांक चौधरी अविष्कार, व तृतीय क्रमांक पवार दिपाली यांनी मिळवला आहे. याबद्दल […]
पंढरपूर अर्बन बँक नवराष्ट्र सहकार पुरस्काराने सन्मानित…
सहकार मंत्री मा. नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान… सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी व ११३ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेली, तसेच महाराष्ट्र राज्यात कार्यविस्तार असलेली दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पंढरपूर हिला प्रतिष्ठेचा “नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५” (विशेष उल्लेखनीय कामगिरी) प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या उत्साहात पार […]
कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची आंतर महाविद्यालयीन रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी
पंढरपूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी विद्यापीठाचे मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड व बालाजी पुलाचवाड सर यांनी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ला दिली. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. […]
कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्याने परदेशात गाजवले नाव
आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेत मिळवले यश : पंढरपूर : पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील इयत्ता नववीतील विद्यार्थी अमन अमिर शेख याने तायक्वांदो आणि रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाचे आणि पंढरपूरचे नाव उज्वल केले आहे. अमन अमिर शेख याने यावर्षीच्या नेपाळ इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये दिनांक ६/१०/२०२५ ते १०/१०/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या तायक्वांदो […]
आजच्या वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक्स सिंहगड यांत्रिकी विभागात अतिथी व्याख्यान
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात “आजच्या वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक्स” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एस. एस. गंगोंडा हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर प्रा. ए. ए. भादुले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. […]
इलेक्ट्रा 2K25 सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तनाचा संगम !
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (EESA) आणि IEEE स्टुडंट ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इलेक्ट्रा 2K25 या वार्षिक तांत्रिक महोत्सवाचे भव्य आयोजन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि ऊर्जा भरलेल्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांचा विकास, नेतृत्व क्षमता, सामूहिक कार्यसंस्कृती आणि नवोन्मेषी विचारसरणीला चालना देणे […]











