आईनेच प्रियकराच्या मदतीनं पोटच्या पोराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मुलानं आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. अनैतिक संबंध लपवण्यासाठी महिलेनं प्रियकराच्या मदतीनं स्वत:च्या मुलाची हत्या केली. दहा वर्षांचा वरुण खेळता खेळता बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे मामा उमेश कुमार यांनी १६ जानेवारीला […]
ताज्याघडामोडी
आधी ठरलं गोल्डन टी हॉटेल नंतर बोलावलं रेस्ट हाऊसला
पालकमंत्र्यांनी जिथे दिला होता कारवाईचा इशारा तिथेच स्वीकारली लाखाची लाच पालकमंत्र्यांनी जिथे दिला होता कारवाईचा इशारा तिथेच स्वीकारली लाखाची लाच पंढरपूर तालुक्यात सातत्याने अवैध वाळू उपसा आणि अवैध मुरूम उपसा हा कायम चर्चेचा विषय.पंढरपूर पोलीस उपविभागात अशा प्रकारे होणाऱ्या अवैध गौण खनिज उपशावर सातत्याने पोलीस कारवाई होताना दिसून येते,गुन्हे दाखल होताना दिसून येतात.तर अनेक वेळा […]
22 जानेवारीला रात्री 8 वाजतापासून बंद होणार व्होडाफोन-आयडियाची ही सेवा
देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी दिली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. वास्तविक, कंपनी आपल्या ग्राहकांना संदेश पाठवत आहे की, त्यांची प्रीपेड सेवा 13 तासांसाठी बंद असेल. 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे. […]
उपचारादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला, मग डॉक्टर दाम्पत्याने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !
बिहारमधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी आलेल्या तरुणीचा गर्भपात झाला. यादरम्यान तरुणीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्यांना खायला घातला. यावेळी तरुणीचाही मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली. पोलीस तपासात […]
कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट
देशात थंडीचा लाट आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान शून्याच्याखाली गेले आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संपूर्ण उत्तर भारतात ढगाळ वातावरण असणार आहे […]
१६ वर्षीय विद्यार्थ्यावर जडलं शिक्षिकेचं प्रेम; नंतर जे घडलं ते चक्रावून टाकणारं
कोणताही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देतो, त्याला चांगल्या वाईटाची समज देतो, आयुष्यातील योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच आई-वडील आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. मात्र, एका महिला शिक्षिकेने असं काही केलं, की ज्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी आपल्या आयुष्यातील योग्य मार्गच विसरला आहे. चांगले वाईट यामधील फरक विसरला आहे. उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोयडा शहरातील एक […]
निवडणूक झाली, मिरवणुकीत तलवारी नाचवल्या, मतदान न केल्याने एकाला रक्त निघेपर्यंत मारहाण
उपसरपंचपदाच्या निवडीनंतर आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाव कारभाऱ्यांसाठी विजयी मिरवणूक काढली. मात्र मिरवणुकीत त्यांनी नंग्या तलवारी नाचवून अप्रत्यक्ष दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचा नेता पॉवरफुल्ल गाण्यावर थिरकताना प्रतिस्पर्ध्यांवर जरब बसले यासाठी त्यांनी मिरवणुकीत तलवारी नाचवल्या. बरं प्रकरण एवढ्यावरही थांबलं नाही तर गावगुंडांनी एकाला रक्त निघेपर्यंत मारहाणही केली. सरपंच पदासाठी आमच्या उमेदवाराला मतदान का केलं नाही? […]
जन्मवर्षानेच दिला दगा; ATM कार्डचा वापर करून लागला लाखोंचा चुना!
ऑनलाइन अथवा डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. OTPच्या मदतीने किंवा अन्य कोणते तरी अमिष दाखवून अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयांना फसवण्यात आले आहे. बँकांकडून तसेच वारंवार ATM कार्डचा पासवर्ड कोणाला सांगून नका तसेच तो कोठेही लिहून ठेवू नका याबाबत सूचना केल्या जातात. एटीएम कार्डचा पासवर्ड नेहमी अवघड असावा तो सहजपणे […]
शिक्षकाने वर्गात चिडवल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या, संतापलेल्या आईने पोलिस स्टेशनमध्ये
“कॉपीड गर्ल” म्हणून वर्गात शिक्षकाने चिडवल्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. ही घटना लातूर शहरात घडल्यापासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर मुलीच्या आईने या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . श्रावणी नाईकनवरे […]











