राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील […]
ताज्याघडामोडी
छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून : शरद पवार
शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषीत केले. त्यानंतर भाजपने अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला वगैरे अशा बतावण्या केल्या मात्र अखेर आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे सत्य बाहेर आले. भाजप नेत्यांनी मनावर […]
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते,ही बाब विचारात घेऊन शासनाची लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध […]
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं दु:ख
शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषीत केले. त्यानंतर भाजपने अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला वगैरे अशा बतावण्या केल्या मात्र अखेर आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे सत्य बाहेर आले. भाजप नेत्यांनी मनावर […]
दहावीनंतर प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ
दि.२८ जुलै २०२२ पर्यंत मुदत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून या प्रक्रियेला आता पुन्हा चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. गुरुवार, दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली […]
पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलचा १० वी व १२ वी सीबीएसई परीक्षेचा १०० टक्के निकाल
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी – सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवनारी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेली कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सी.बी.एस.ई द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेचा १०० टक्के निकाल लागल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली. […]
मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यावर भर देऊन आरोग्यदायी,संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम पिढी घडवा
जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांचे आवाहन जिल्हा परिषदेचा मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर जिल्हा परिषदेने मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. मुलांना बाल वयातच चांगल्या सवयी लागतात. काय खावे..काय खाऊ नये…यावर कटाक्षाने भर दिले तर मुलांचे आरोग्य सुधारेल. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यावर भर देऊन आरोग्यदायी, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]
पंढरपुराच्या अनेक गल्लीबोळातील रस्ते होणार चकाचक
शहरात नागरी सुविधांसाठी २ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे पंढरपूर व मंगळवेढा शहरातील पायाभूत सेवा व सुविधा अधिकतम चांगल्या पद्धतीने पुरविण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेला २ कोटी ३३ लाख रुपये तर मंगळवेढा नगरपरिषदेला २ कोटी ५७ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. दोन्ही शहरातील नागरिकांना वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी आदी सेवा व सुविधा उत्तम […]
पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन सन्मानपत्र
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या आषाढी वारी मध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर तसेच माहिती व मदत पोलीस प्रशासन सोलापूर विभाग यांच्या सोबत वारक-यांच्या सेवेसाठी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खुप महत्वपूर्ण मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती. या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. […]
अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन
इंदूर: अहिंसा यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे.18 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार्या अहिंसा यात्रेच्या सोशल मीडिया प्रचारासाठी 8 सदस्यांची समिती गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मोहिमेसंदर्भात गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध क्षेत्रातील आणि विविध व्यवसायातील लोक आहेत.गायीला राष्ट्रीय प्राणी बनवणे हे या यात्रेचे उद्दीष्ट आहे असे यात्रेचे समन्वयक […]











