पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दाखल पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या एका इसमास ओळखीचा गैरफायदा घेत एचडीएफसी बँकेच्या लिलावात स्वस्तात वाहने मिळवून देण्याचे आमिष दाखवत २०१६ पासून आतापर्यंत वेळेवेळी रोख व बँकेद्वारे २७ लाख रुपये देऊनही वाहनांची डिलिव्हरी देण्यास नकार दिल्याने व उलट पोलीस केस करण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने पंढरपुरातील दोघांविरोधात पंढरपूर शहर […]
ताज्याघडामोडी
एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त
नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये करण्यात येत होती भेसळ नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सहा जणांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे नियंत्रण पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या पथकांनी धारावीतील झोपडपट्टीमध्ये छापा टाकून तब्बल एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला. एका लिटरमध्ये पाणी मिसळून दुप्पट करून हे भेसळखोर दुधाची विक्री करीत असल्याचे समोर […]
उच्चशिक्षित पतीचा पॉर्न व्हीडिओ दाखवून पत्नीवर अत्याचार
पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार सव्वीस वर्षीय उच्चशिक्षित सुनेचा छळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. काळे कपडे घातल्याने तुला मुल होणार नाही, अनैसर्गिक कृत्य करणे, विरोध केल्यास मारहाण करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती प्रतीक शरद गिरमे (वय ३०), सासरे शरद कृष्णाजी गिरमे (वय ७१), […]
डबल मर्डर,अर्धी दाढी झाल्यावर दाढीच्या पैशावरून वाद
सलून मालकाने केली ग्राहकाची हत्या जमावाने केली सलून दुकानदाराची हत्या अर्धी दाढी झाल्यावर दाढीचे पैसे दे असे म्हणून तगादा लावल्याने, झालेल्या वादात सलून चालकाने आपल्या जवळील धारदार शस्त्राने ग्राहकाचा गळा कापून खून केला. तर या घटनेमुळे संतप्त झालेल्या अज्ञात जमावाने सलूनच्या मालकाचा ठेचून खून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील किनवट येथे घडली आहे. बोधडी येथील बाजारपेठेत […]
सैराट चित्रपटातील आर्चीच्या भावा विरोधात पोलीस कारवाई करणार; प्रिन्सचे धक्कादायक प्रताप उघडकीस
मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानांतर या मध्ये मोठे रॅकेट असल्याचे निष्पन होत असून एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा सहभाग असल्याने राहुरीचे पोलीस लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराट मधील प्रिन्स सूरज पवारच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस प्रताप दराडे यांनी दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, महेश […]
पोलिसानेच लुटले सराफा व्यापाऱ्याचे २४ तोळे सोने, ८ लाखांची रोकड
पोलीस दलात खळबळ उडून देणारी धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानेच सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संतोष वाघ याने आपला मित्र […]
गृहपाठ न केल्यामुळे शिकवणी शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या मुलीचा जाळला गाल, गुन्हा दाखल
खारघर येथे गृहपाठ न केल्यामुळे शिकवणी शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या मुलीचा गाल जाळला. या प्रकरणी कुटुंबीयांनी खारघर पोलिस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध आयपीसीच्या कलम 234 आणि बाल न्यायाच्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला मकरंद विहार येथील घरकुल सोसायटी सेक्टर 15 मध्ये असलेल्या तिच्या घरी शिकवणी वर्ग […]
भविष्यकाळ हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असेल’-उद्योजक सुधीर मुतालिक
स्वेरीमध्ये ‘अभियंता दिन’ साजरा व ‘ऑलम्पस २ के २२’चे थाटात उदघाटन ‘जेंव्हा मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले तेंव्हा आपला देश हा आर्थिक दिवाळीखोरीच्या गर्तेत होता. आपल्या देशाकडे तर पैसे नव्हतेच आणि जगातील इतर देशही आपल्याला कर्ज देण्यासाठी तयार नव्हते. आज आपण एका आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशामध्ये राहत आहोत. अभियांत्रिकीच्या विविध ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअरच्या उज्वल […]
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ४९ वे तालुकास्तरीय ‘विज्ञान प्रदर्शन २०२२’ संपन्न
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाचे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२ आयोजित करण्यात आले होते. एनसीईआरटी नवी दिल्ली भारत सरकार अन्वये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी किंवा टेक्नॉलॉजी खेळणी असा निश्चित केला असून पर्यावरणाला अनुकूल व सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन […]
किर्तनकाराच्या आत्महत्येस कारणीभूत, पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
युवा कीर्तनकार संजय मोरे यांनी १० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी मयत संजय मोरे यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महादेव जाधव आणि त्यांच्या एका अनोळखी मित्र अशा इसमांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 8 सप्टेंबर रोजी आरोपी पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि सहआरोपीने एका महाराजांच्या […]











