उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळामध्ये गंगेत मृतदेह वाहत असल्याचे समोर आले होते. आता याच यूपीतील कानपूर शहरात कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांनी जपून ठेवल्याचे उघड झाले आहे. हे कुटुंब गेल्या दीड वर्षापासून पार्थिव देहासोबत रहात असून मृतदेहाची ममी झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. रावतपूरच्या कृष्णापुरी भागात राहणारे आयकर अधिकारी विमलेश सोनकर […]
ताज्याघडामोडी
४ दिवस पाऊस कायम राहणार, ‘या’ १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
राज्यातील काही भागांत २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २६ सप्टेंबर रोजी परभणी, नांदेड, लातूर, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ सप्टेंबर रोजी जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, […]
अपहरणकर्त्याने स्वतःच मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडलं अन् तिथेच गेला आरोपीचा जीव
अमरावतीमधून अपहरण आणि हत्येचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात अमरावती जिल्ह्यतील चांदूर रेल्वे येथील अपहरण केलेल्या मुलीला आरोपीने मध्यरात्री परत घरी आणून सोडलं. मात्र आरोपीचा त्याच परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा अपहरणकर्ता असलेला मुख्य आरोपी नईम खान याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू […]
पत्नीचे प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहिल्याने पतीची आत्महत्या; पत्नीच्या प्रियकराने दिली होती जीवे मारण्याची धमकी
पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे माहिती झाल्याने तो गावाकडून पुण्यात आला. तरीही तिचे प्रेमसंबंध चालूच राहिल्याचे त्याने प्रत्यक्ष पाहिले.पत्नीच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अजिंक्य शिवाजी घुले (रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.गणेश मिनीनाथ घुले (वय […]
स्वेरीच्या पूजा काटे यांची ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीत निवड
पंढरपूरः पुणे येथील ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा.लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेतून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पूजा अशोक काटे या विद्यार्थीनीची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘अल्टीमेट्रीक इंडिया प्रा. लिमिटेड’ या कंपनीच्या निवड […]
शाळेत खिडकीतून चिमुकलीच्या हातावरच सापाने उडी मारुन केला दंश
कणकवली तालुक्यातील वागदे केंद्रशाळेमधील दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीला मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाला. स्वरा संतोष घाडीगावकर(रा.वागदे, सावरवाडी) असे तिचे नाव आहे. ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्या विद्यार्थिनीला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा संजना सावंत, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे ,युवा सेनेचे […]
रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच लांबवली जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन
महामार्गावर दुचाकी-चारचाकीमध्ये धडक झाल्यानंतर जखमीला रुग्णवाहिकेत हलवत असतानाच रुग्णवाहिकेतील कम्पाऊंडरनेच जखमीची पावणेदोन लाख रुपये किंमतीची चेन लांबवली. धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक केली. राजीव मोतीराम सुरवाडे (44, सात नंबर पोलिस चौकीमागे, नालंदा नगर भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या अपघात प्रकरणी स्वीप्ट (एम.एच.19 बी.यु.1766) […]
पंढरपूर सिंहगडच्या सुरज राऊतची तीन कंपनीत मुलाखतीतून निवड
अंतिम वर्षांत शिक्षण घेत असतानाच सिंहगड मधुन प्लेसमेंट पंढरपूर: प्रतिनिधी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत प्लेसमेंट होणे तितकेच महत्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचालीतून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित केला आहे. कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत […]
तरुणीसोबत धक्कादायक प्रकार ; मिरची पावडर आणि दारुचा वापर करून अत्याचार
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सतत कोणत्या न कोणत्या कारणाने हत्या, अपहरण अशा घटना घडत असतात. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातील निगडी येथील गंगानगर येथे घडला आहे. एका तरुणीचा पाठलाग करत चार जणांनी मिळून तिला पकडत तिच्या तोंडात मिरची पावडर कोंबली. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तिच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगावर दारु ओतून तिच्या […]
पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला लागला गळफास
विरार मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला घाबरवण्याच्या नादात पतीला गळफास लागला आहे. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील वीर सावरकर मार्ग परिसरातील लक्ष्मीनिवास या ठिकाणी सात दिवसांपूर्वीच मयत भगवान रामजी शर्मा वय वर्ष 35 आणि त्याची पत्नी चांदणी देवी वय वर्ष 25 हे राहायला आले होते. […]











