○ मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेऊन मिळवले वार्षिक ४ लाख पॅकेज पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आय टी कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून प्लेसमेंट होणेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. बदलत्या टेक्नॉलॉजी नुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात असून पालकांनी आपल्या […]
ताज्याघडामोडी
कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून पत्नीसह मुलांना शीतपेयातून विष पाजून केली आत्महत्या
कर्जाचा डोंगर आणि आर्थिक चणचणीला कंटाळून एका ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या आपल्या परिवारासह जीवन संपवल्याची दुःखद घटना मुंबईतील गोवंडी भागात घडली आहे. कर्जबाजारी झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या करत, स्वत:ही आत्महत्या केली आहे. मुंबईतील शिवाजीनगर गोवंडी येथील ही दुर्देवी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोवंडी […]
प्रा.सुभाषराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी भव्य नागरी सत्कार
ईश्वर वठार येथील विविध विकास कामांचा लोकार्पन सोहळ्याचेही आयोजन पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील प्रा. सुभाषराव माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ईश्वर वठार या गावी भव्य नागरी सत्कार व ईश्वर वठार येथील विविध विकास कामाचा लोकार्पन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि ४/१०/२०२२ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमाचे प्रमुख व सत्कारमूर्ती मा.आ.प्रशांतराव परिचारक […]
हुंड्यासाठी मानसिक छळ; विवाहितेनं संपवलं जीवन
हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ व सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह ५ जणांना अटक केली आहे. राधिका पवन खेत्री (वय २२) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. राधिकाला अवघी […]
शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून एन्काऊंटर; पोलीस उपायुक्ताने धमकी दिल्याचा माजी नगरसेवकाचा आरोप
शिवसेना शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपार करून आपला एन्काऊंटर करण्याची धमकी देत परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा घाट शिंदे गट पोलिसांच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे […]
दिवाळीपर्यंत पाऊस लांबणार? परतीच्या पावसाबाबत हवामान विभागाकडून अलर्ट
ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. मात्र, मान्सून अजूनही परत गेलेला नाही. देशातील अनेक भागात पाऊस होत आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील पावसासंदर्भात आणखी एक शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात पुढील 4 ते 5 काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि विशेषतः पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. पुण्यात पावसामुळे रस्त्यांवर […]
लेकराचा मुका घेत पैसे दिले आणि वडिलांनी आयुष्य संपवलं
जळगाव शहरातील अयोध्यानगर येथे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली आहे. भागवत शामराव जाधव (वय ४८ वर्ष, रा. गणपती मंदिराजवळ, अयोध्यानगर) असे मयताचे नाव आहे. घरात सर्वांना कळेल म्हणून भागवत जाधव यांनी बाहेर जाऊन सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर घरी आल्यावर कुणाला कळू दिले नाही, की […]
सिनेमातून प्रेरणा घेऊन मुलीने आई आणि प्रियकराच्या मदतीने केली वडिलांची हत्या
बेलगाव शहरातील कॅम्प परिसरात घडलेल्या खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. तरुणीने आई आणि प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांच्या योजनेसाठी त्यांनी दृश्यम हा चित्रपट पाच ते दहा वेळा पाहिला होता. यानुसार त्यांनी हत्येचा कट रचला. शहरातील कॅम्प परिसरात १७ सप्टेंबर रोजी रिअल इस्टेट व्यावसायिक सुधीर कांबळे वय ५७ वर्षे यांची […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 5G सेवेचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला. भारतात आजपासून 5G सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेवेला सुरुवात करणार आहेत. कर्मशियल 5G सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. १३ शहरांपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. यासाठी खास मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल उपस्थित आहेत. 13 शहरात या सेवेची सुरुवात होणार […]
तरुणीचा विनयभंग करुन डिलिव्हरी बॉयचे पलायन
तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत पनवेलमध्ये एका डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग केला. या घटनेने घाबरलेली तरुणी घरात पळाली. तरुणी घरात गेल्याची संधी साधुन तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार झाला. पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळ असलेल्या ‘इंडीयाबुल्स’ या उच्चभ्रू इमारतीमध्ये मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सूमारास एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीने स्विगी, या अन्नपदार्थ घरपोच पोहचविणाऱ्या […]











