गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळच्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. लहान मुलांचे भांडण आपण सर्वत्र एेकतो, पण, या शिक्षकांमधील हे लहान मुलांसारखे भांडण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी हा चावा घेतला असून ब्रह्मचैतन्य राजगुरू असे शाळेतील उपशिक्षकाचे नाव आहे.शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरु झालेला हा […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या बैठकीत नुसता राडा, थेट आमदाराला खुर्ची फेकून मारली

पक्षाच्या ऑनलाइन बैठकीत तक्रार केल्यावरून शिवसेनेच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये समोर आली असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापतीने थेट आमदारालाच खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री महोदय आम्ही पंढरपूरकरांनी काय घोडं मारलंय ?

गोरगरिबांचा,मुबंईत मराठी बांधवाच्या हिताचे रक्षण करणारा पक्ष म्हणून शिवसेना संघटना पक्ष म्हणून वाटचाल करू लागली,मुंबई,ठाणे आणि मुंबई वासी कोकणी बांधवाच्या पाठबळावर मुंबई इलाख्यात आणि कोकणात पक्ष म्हणून पुढे आली.पुढे हिंदुत्वाचा साज चढवत राज्यात विस्तारत गेली.त्यामुळे अजूनही कुठलेही संस्थात्मक राजकारण,सहकारी संस्थांशी निगडित राजकारण आणि प्रस्थापतितांचे वारसा हक्काचे राजकारण यापासून दूर असलेला बहुतांश सामान्य मतदार शिवसेनेकडे आकृष्ट […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाहतूक पोलिसावर चौकीतच लोखंडी सळईने हल्ला; रिक्षा चालक फरार

एका रिक्षा चालकाने ऑन ड्यूटी वाहतूक पोलिसावर लोखंडी सळईने हल्ला केल्याची घटना ११ जानेवारीला रात्री घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राकेश घाडगे असं जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून खारघर पोलीस हल्लेखोर रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच […]

ताज्याघडामोडी

४१ दिवसांच्या उपवासानंतर अजय देवगणने घेतले भगवान अयप्पा यांचे दर्शन

सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण व्यस्त आहे. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेले त्याचे काही फोटो बरेच चर्चेत आहे. नुकतेच केरळच्या सबरीमाला मंदिराला भेट देत भगवान अयप्पा यांचे अजय देवगणने दर्शन घेतले. सध्या सोशल मीडियावर अजयचे हे फोटो आणि काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या मंदिरात जाण्याआधी करावे लागणारे ४१ […]

ताज्याघडामोडी

मजूर संचालक आ.प्रवीण दरेकरांना अजित पवार यांचा दे धक्का

भाजपला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षीय निवडीमध्ये भाजपचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावले. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.   भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील […]

ताज्याघडामोडी

मनसेला आणखी एक धक्का

काही दिवसापूर्वी पुण्यातील डॅशिंग महिला नेत्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत मनसेला मोठा धक्का दिला होता.आता पुन्हा  मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले  राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अतुल वांदिलेंसह मनसेचे चाळीस पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. हा मनसेला मोठा धक्का मानला जातो. आज ते राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यासाठी मुंबईला पोहचले आहेत. राष्ट्रवादीच्या मुंबई पक्ष कार्यालयात ते पक्षप्रवेश करणार असल्याचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरात गणेश महाराजांनी सांगितले,दोन नंबरचे सोने निम्म्या पैशात मिळतंय !

गळ्याला कोयते लावल्याने अंगावरील सोने,रोख रक्कम देऊन आले   पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील तरुण एका शोरूम मध्ये काम करत असून वाखरीतीलच एकजण व अनवली हे फिर्यादीच्या परिचयाचे आहेत.काही दिवसापूर्वी फिर्यादी  यांचेसोबत पंढरपुर मध्ये असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती.त्यावेळी गणेश महाराज नामक एका व्यक्तीने या तिघांना सांगतिले कि एका महिलेचा फोन येत आहे.दोन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मर्डरचा बदला डबल मर्डरने,गुंडाबरोबर त्याच्या बापाचीही हत्या

लोणीकंद भागात गोल्डमॅन अशी ओळख असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन शिंदे याची  हल्लखोरांनी गोळीबार करत हत्या केली होती.या  खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केला. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.प्रथमेश उर्फ सनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

निवृत्त पोलिसाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न, सुनेसह तिघांवर गुन्हा दाखल

सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला विष पाजून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेसह तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सून सोनाली संतोष जाधव, वैभव ऊर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते (सर्व रा.शेंडी बायपास, वडगाव गुप्ता) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गिन्यादेव नामदेव जाधव (वय 60, मुळ रा. बोल्हेगाव, ता. नगर, सध्या रा. पाथर्डी) यांनी […]