ताज्याघडामोडी

मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन कोंडीत सापडलेल्या ठाकरे सरकारला आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून पत्नीचे आयुष्य संपवले

पुणे: पुण्यातील देहूगावात एका नवविवाहित जोडप्यात झालेल्या भांडणातून खून झाल्याची घटना समोर आली आहे. अगदी किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला. पूजा वैभव लाकमाने असे मयत तरुणीचे नाव आहे. पूजा आणि वैभव यांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. त्यानंतर हे दोघे देहूगावामधील साई नगरी, वडाचा मळा याठिकाणी ते राहत होते. मात्र, अवघ्या काही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासरच्या दारातच केला लेकीचा अंत्यसंस्कार, छळ करून विष पाजून मारल्याचा संशय

लेकीचा मृत्यू झाल्यानंतर सासरच्या दारामध्येच तिच्या पार्थिवावर माहेरच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. बारामती तालुक्याच्या सांगवी या गावात हा प्रकार घडला. सासरच्या मंडळीनं मुलीचा छळ करून तिला विष पाजून मारल्याचा माहेरच्या मंडळींचा संशय आहे. त्यामुळं रागाच्या भरात माहेरच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे सासरच्या दारातच मुलीचा अंत्यसंस्कार केला. सांगवी येथील गीतांजली नावाच्या विवाहितेच्या पोटात विषारी औषध गेल्याची घटना घडली […]

ताज्याघडामोडी

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवणार, 1 जूनला नवी नियमावली

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात कोरोनाचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केलीय. राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणास बेदम मारहाण करणाऱ्या लाचखोरी प्रकरणातील ‘त्या’डीवायएसपीची चौकशी करण्याचे आदेश

हॉस्पिटलमधील वादावादीवेळी संपूर्ण गवळी समाजाची आईबहीण काढणारा जालन्याचा  डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक  प्रशांत महाजन यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश  औरंगाबाद रेंजचे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिले आहेत.     9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातील दीपक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात […]

ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट :आजच्या अहवालनाने पंढरपूर-तालुक्यास मोठा दिलासा 

आज शहरात २० तर तालुक्यात ८० कोरोना बाधित नव्याने आढळले आहेत.तर आजच्या अहवालात ५ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद आहे.  

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेम प्रकरणामुळं आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी; FB LIVE करत तरुणाची आत्महत्या

जालना – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका मुलीने लग्नाच्या दिवशीच आपल्या प्रियकरासोबत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका युवकाने प्रेम प्रकरणात आई-वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी लागल्याने आत्महत्या केली आहे. भोकरदान तालुक्यातील वालसावंगी शिवारात ही घटना घडली. वालसंगी शिवारात तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आत्महत्या करत […]

ताज्याघडामोडी

टोलनाक्यावर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ थांबाव लागल्यास तुम्हाला टोलमाफ

नवी दिल्ली, 28 मे: टोल प्लाझावर (Toll Plaza) टोल भरणे हे अनेकदा वाहन चालकांसाठी जिकीरीचे ठरते. वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यामुळे लागणारा वेळ, टोल कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी कारणांनी टोल प्लाझा अनेकदा चर्चेत असतात. त्यावर फास्टॅग (Fastag) ही प्रणाली लागू करण्यात आलेली असली तरी रोखीने टोल भरणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाणही अजून लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात गुरुवारी (27 मे) संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार […]

ताज्याघडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला  कोविड केअर सेंटरचा आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी घेतला  कोविड केअर सेंटरचा आढावा                     पंढरपूर दि. 28: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना गावांतच उपचार मिळावेत यासाठी गावागावांत लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी तसेच 65 एकरवरील कोविड केअर सेंटरला मुख्य कार्यकारी […]