नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. डीएनएवर आधारित कोरोना लस झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना […]
ताज्याघडामोडी
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाने पंढरपुरात साकारली भव्य रांगोळी पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन ;
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाने पंढरपुरात साकारली भव्य रांगोळी पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन ; पंढरपूर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूचना केल्याप्रमाणे हा वर्धापन दिन दि. 10 जून ते 20 जून असा माणूसकीच्या नात्याने आरोग्य दिंडी सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने ही महाभव्यदिव्य रांगोळी […]
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई : राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे दोन डोस त्यांनी घेतले होते मात्र तरीही त्यांना करोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. दीपक सावंत यांनी, पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान गेल्या […]
काळा बाजार : रेशनिंगचे धान्य खरेदी व विक्री करणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले
सातारा | रेशनिंगचे धान्य काळ्या बाजाराने खरेदी करणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणी येथील व्यापाऱ्याला मेढा पोलिसांनी पाठलाग करत पकडले. व्यापाऱ्यांकडून सहा लाख तेराशे रुपयांच्या धान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वस्त धान्य दुकानदार दिलीप दिनकर महामुलकर (रा.करंदोशी, ता. जावळी) व माल विकत घेणारे विपुल महादेव केंजळे व नितीन सूर्यकांत गोळे (रा. चिंचणी, […]
फेरफार नोंदीसाठी महिला वकिलास १० हजार लाचेची मागणी
वारसाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजाराची लाच खासगी व्यक्ती मार्फत घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना लाचलुपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. राजेश उत्तम गायकवाड (वय40, तलाठी सजा पळसदेव) आणि खासगी व्यक्ती संग्राम नथु भगत (वय.40) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी, कोथरुड पोलिस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
सरकारचा मोठा निर्णय ! आता शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश
मुंबई – शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास आता शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) नसेल तरी प्रवेश मिळणार आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शासन निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत […]
शिक्षकाला कुटुंबासहित जाळून टाकण्याची धमकी; संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल
बीड, 17 जून : मुजोर संस्था चालकाकडून शिक्षकाच्या कुटुंबाला जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत उघडकीस आला आहे. सतीश बळीराम जाधव अस पीडित शिक्षकांचे नाव आहे. यात शिक्षक आणि संस्था चालक यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून यात अर्वाच्य भाषेत आई-बहिणीवर शिवीगाळ केली आहे. तसेच तुझे 10 लाख रुपये […]
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहिला मिळतोय. राज्यात सर्वदूर पाऊस राज्यात सर्वदूर मान्सूनची बरसात होतेय. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. […]
पंढरीत भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम
पंढरीत भव्य चित्रकला व निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर (प्रतिनिधी):- भावी पिढीच्या बुध्दीला चालना देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवार, पंढरपूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन पंढरपूर शहरामधील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ऑनलाईन चित्रकला […]
डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा, दाम्पत्याला बांधून 66 लाखांची लूट
पुणे : लोणवळ्यात वरिष्ठ डॉक्टरांच्या घरात सशस्त्र दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून सहा दरोडेखोरांनी चोरी केली. 66 लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाल्याचा दावा खंडेलवाल दाम्पत्याने केला आहे. दरोडेखोर दोरखंडाने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि […]











