आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्त्वाच्या असून, या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल, यासाठी कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये […]
ताज्याघडामोडी
zp चे स्पेशल स्कॉड अचानक भेटी देऊन करणार तपासणी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत शाखेमध्ये फेरफटका मारल्यास ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत गावात येत नाही,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना अंधारात ठेवून कामकाज करतो,ग्रामस्थाच्या तक्रारीची दखल घेत नाही,आर्थिक गैरप्रकार करतो,तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकऱ्याकडे तक्रार करूनही गटविकास अधिकारी दखल घेत नाही.१५ वित्त आयोगातून ग्रामस्थाना अथवा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन कामे काढली जात नाहीत अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येथे करण्यात […]
बळीराजाचे माढा तहसील कार्यालयावर ऊस बिलसाठी हलगीनाद आंदोलन…!!!
बळीराजाचा माढा तहसील कार्यालयावर ऊस बिलसाठी हलगीनाद आंदोलन…!!! माढा तालुक्यातील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर लिमिटेड आलेगाव, विठ्ठल शुगर मॅन्युफॅक्चरिंग म्हैसगाव, बबनरावजी शिंदे साखर कारखाना केवड,याकारखान्याने गेल्या गाळप हंगाम मध्ये झालेल्या उसाचे थकीत बिले दिलेली नाहीत. शेतकऱ्यांचे एफ.आर.पी.प्रमाणे कायद्यानुसार चौदा दिवसात देणे बंधनकारक असताना आपल्या तालुक्यातील […]
चायनीज सेंटरवर महिलेशी झालेली ओळख डाळींब व्यापाऱ्यास पडली महागात
मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील डाळींब व्यापाऱ्याची मोहोळ येथील कोळेगाव चौकात चायनीज सेंटरमध्ये एका महिलेशी झालेली ओळख त्या व्यापाऱ्यास भलतीच महागात पडली असून ५० रुपयांवरून या महिलेशी ओळख झाली,मोबाईलवर संभाषण सुरु झाले आणि सदर महिला व तिच्या साथीदाराने त्या डाळींब व्यापाऱ्यास निम्म्या किमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून करकंब येथील व्यवहारे वस्ती नजीकच्या रस्त्यावर बोलावून ती महिला आणि तिच्या […]
25 जिल्ह्यातले निर्बंध हटवले, नवी नियमावली जारी, पहा काय सुरु, काय बंद?
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका अद्याप कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या 25 जिल्ह्यात मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असणार आहेत. हे 25 जिल्हे कोणते आहेत, त्यात […]
अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर!
राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ३ ऑगस्ट रोजी अर्थातच उद्या लागणार आहे. कसा लागेल निकाल महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही […]
दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
दादामहाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा संपन्न पंढरपूर (प्रतिनिधी) येथील वै. विद्यावाचस्पती डॉ. दादा महाराज मनमाडकर यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच झाला. येथील भगवानराव मनमाडकर यांच्यावतीने एकदिवसीय नामसंकिर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायातील अभ्यासू संत म्हणून विद्यावाचस्पती डॉ. कै.दादा महाराज मनमाडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा आठवा पुण्यस्मरण सोहळा नुकताच सोमवारी संपन्न झाला. यानिमित्ताने […]
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोविड, नॉन कोविड सेवा अविरतपणे सुरु
राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोविड -19 आजाराची साथ सुरु आहे. या कोरोना साथीच्या कालावधीत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोविड-19 तसेच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही रुग्ण सेवा अवितरपणे सुरु असून कोरोना बाधित रुग्ण तसेच इतर आजाराचे रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार सुरु असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे […]
पंढरीत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पंढरीत थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे युवक संघटना पंढरपुर शहर यांच्या वतीने लहुजी वस्ताद चौक पंढरपूर येथे अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी एपीआय जगदाळे साहेब नानासाहेब वाघमारे,मा. नागेश भोसले, नगरसेवक […]
विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा 502 जणांनी केले रक्तदान तर ठिकठिकाणी वृक्षारोपण, व भव्य महाआरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन
विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा 502 जणांनी केले रक्तदान तर ठिकठिकाणी वृक्षारोपण, व भव्य महाआरोग्य, नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन पंढरपूर तालुक्याचे नेते आणि धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन श्री.अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य […]











