शेजाऱ्याच्या दारी आलेल्या कुत्र्याला कुत्रा का म्हटले, यावरुन दोन शेजाऱ्यात प्रचंड हाणामारी झाली. या हाणामारीत शेजाऱ्याने 65 वर्षीय शेजाऱ्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना दिंडीगुल येथे शुक्रवारी घडली. रायप्पन असे खून झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर डॅनियल असे मारेकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेजारी राहणारे डॅनियल आणि […]
ताज्याघडामोडी
धावत्या रेल्वेत ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; टीसीसह एकाला अटक
उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक संतापजक घटना समोर आली आहे. येथे धावत्या रेल्वेत एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.धक्कादायक बाब, रेल्वेतील टीसीनेच आपल्या मित्रांसोबत मिळून हे संतापजक कृत्य केलं. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी टीसीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. राजू सिंह असं अटक करण्यात आलेल्या टीसीचं नाव आहे. सामूहिक अत्याचाराची ही खळबळजनक […]
भाजप नेत्याच्या मुलाकडून स्कोअरला मारहाण; 3 दिवसांनी पोलिसांत गुन्हा दाखल
नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत सुरू असेलल्या क्रिकेट सामन्यात भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलाने स्कोअरला मारहाण केल्याच्या प्रकरणात राणा प्रतापनगर पोलिसात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अर्जुन यादव आणि करण मुन्ना यादव अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे. भाजप नेत्याच्या कृत्याने खासदार क्रीडा महोत्सवाला गालबोट लागले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी […]
शुल्लक कारणावरुन घर उद्धवस्त; पत्नीने गॅसची पाईप लाईन काढली अन्…
गुजरातच्या अहमदाबादमध्ये घरगुती हिंसाचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहेय. या घटनेत पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झाला आहे.शुक्रवारी एका फ्लॅटला आग लागल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. आग विझवताना जखमी पत्नीला बाहेर काढण्यात आले. त्यावेळई पत्नीच्या अंगावर अनेक जखमा आढळल्याने वेगळीच शंका निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास करण्यास […]
मी पप्पांना सांगणार! आईला प्रियकरासोबत ‘त्या’ अवस्थेत पाहून ओरडला चिमुरडा अन् मग घडलं भयंकर
आईनेच प्रियकराच्या मदतीनं पोटच्या पोराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मुलानं आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. अनैतिक संबंध लपवण्यासाठी महिलेनं प्रियकराच्या मदतीनं स्वत:च्या मुलाची हत्या केली. दहा वर्षांचा वरुण खेळता खेळता बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे मामा उमेश कुमार यांनी १६ जानेवारीला […]
आधी ठरलं गोल्डन टी हॉटेल नंतर बोलावलं रेस्ट हाऊसला
पालकमंत्र्यांनी जिथे दिला होता कारवाईचा इशारा तिथेच स्वीकारली लाखाची लाच पालकमंत्र्यांनी जिथे दिला होता कारवाईचा इशारा तिथेच स्वीकारली लाखाची लाच पंढरपूर तालुक्यात सातत्याने अवैध वाळू उपसा आणि अवैध मुरूम उपसा हा कायम चर्चेचा विषय.पंढरपूर पोलीस उपविभागात अशा प्रकारे होणाऱ्या अवैध गौण खनिज उपशावर सातत्याने पोलीस कारवाई होताना दिसून येते,गुन्हे दाखल होताना दिसून येतात.तर अनेक वेळा […]
22 जानेवारीला रात्री 8 वाजतापासून बंद होणार व्होडाफोन-आयडियाची ही सेवा
देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी दिली आहे. कंपनी आधीच मोठ्या कर्जाखाली दबली आहे. आता कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. वास्तविक, कंपनी आपल्या ग्राहकांना संदेश पाठवत आहे की, त्यांची प्रीपेड सेवा 13 तासांसाठी बंद असेल. 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यापासून ही सेवा बंद राहणार आहे. […]
उपचारादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला, मग डॉक्टर दाम्पत्याने जे केले ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल !
बिहारमधील हाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बोगस डॉक्टर दाम्पत्याकडे उपचारासाठी आलेल्या तरुणीचा गर्भपात झाला. यादरम्यान तरुणीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्यांना खायला घातला. यावेळी तरुणीचाही मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता ही खळबळजनक बाब उघडकीस आली. पोलीस तपासात […]
कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट
देशात थंडीचा लाट आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान शून्याच्याखाली गेले आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संपूर्ण उत्तर भारतात ढगाळ वातावरण असणार आहे […]











