ताज्याघडामोडी

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “मॉडर्न सिमॉस व्हीएलएसआय डिझाईन” कार्यशाळेचे आयोजन

कोर्टी, पंढरपूर (दि. २९ जून २०२६): सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग आणि आयईटीई स्टुडंट्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने “मॉडर्न सिमॉस डिझाईन फ्रॉम प्रोसेस टेक्नॉलॉजी टू डिजिटल बिल्डिंग ब्लॉक्स” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी […]

ताज्याघडामोडी

उज्जैन-इंदोर, मडगाव, देहूरोड, मुंबईसाठी नव्या रेल्वे गाड्या सुरू करा : प्रणव परिचारक मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे विविध मागण्या

पंढरपूर शहरातील प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी तसेच लाखो भाविकांच्या सोयीसाठी विविध नवीन रेल्वे सेवा सुरू कराव्यात, काही महत्त्वाच्या गाड्यांचा विस्तार करावा तसेच पंढरपूर रेल्वे स्थानकावरील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप नेते तथा सदस्य, क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्श दात्री समिती, मुंबईचे सदस्य अ‍ॅड. प्रणव परिचारक यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे. मध्य […]

ताज्याघडामोडी

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी

पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी, शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन (महाराष्ट्र- दिल्ली) संघटनेच्या सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी निवडीसंदर्भात रविवारी पंढरपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी बालम मुलाणी तर पंढरपूर शहराध्यक्षपदी दत्ताजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेतून योग दिन साजरा.  भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत थीम निरोगी वृद्धत्वासाठी योग यानुसार कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वृक्षारोपणाने करण्यात आली. […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून मांजरी व बामणी येथे कर्करोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला, दि. ९ जून : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोगाचे लवकर निदान व वेळेत उपचाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्करोग निदान व्हॅनद्वारे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला अंतर्गत उपकेंद्र मांजरी व बामणी येथे गर्भाशय मुख (सर्व्हायकल), स्तन व मुखाच्या कर्करोग तपासणी […]

ताज्याघडामोडी

संभाजी शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी हिरालाल शिंदे यांची आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग सातारा विभागीय समन्वय समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पंढरपूर येथे दि ५ जुन २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी संबोधित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्व विषद करून […]

ताज्याघडामोडी

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूरच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्या गुणवंत माजी विद्यार्थिनी कु. सोनिया दादासाहेब नवले यांनी अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस अर्बना-चॅम्पेन येथून मास्टर ऑफ सायन्स (M.S.) इन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ही पदवी यशस्वीरित्या संपादन करून सिंहगड परिवाराच्या शैक्षणिक वैभवात […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पंढरपूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल ९२ टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक आश्लेषा प्रवीण कावरे (८३.६६ %), व्दितीय क्रमांक दीपाली नवनाथ पवार (८०.३३ %) तर तृतीय क्रमांक मोनाली नागनाथ पवार (७९.६६ […]

ताज्याघडामोडी

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.ह.भ.प.श्रीगुरु चैतन्य महाराज देहूकर( मोरे),पंढरपूर नगराध्यक्षा मा.सौ.प्रणितताई भालके,पंढरपूर उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे,पंढरपूर माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, नगरसेविका मा.सौ.स्मिता आदित्य फत्तेपुरकर,पंढरपूर नगरसेवक नागेश (काका) भोसले,नगरसेवक मा.संजय (भाऊ)बंदपट्टे,हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी, आदित्य दादा फत्तेपुरकर,नगरसेवक ग्रामपंचायत बावी […]