सोशल मीडियामुळे दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एका तरुणीची शिक्रापूर येथील तरुणांसोबत ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर या महिलेला पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्या तरुणाने या विवाहितेला भेटायला बोलवत लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं […]
ताज्याघडामोडी
अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध, आईवडिलांनी झोपतच तिला संपवलं; गुन्हा लपवण्यासाठी केला बनाव
हिकायतनगर येथील ऑनर किलिंगच्या प्रकरणात शनिवारी पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना अटक केली. समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीला विळ्याने वार करून हत्या केली होती. ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. अंकिता रामराव पवार, (वय 17 वर्ष) असे मयत मुलीचं नाव आहे. हिमायत नगर शहरातील अंकीता पवार या 17 […]
बायकोनं प्रियकरासाठी दीड लाख देऊन नवऱ्याला संपवलं
प्रेम अंधळं असतं आणि त्यात कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते याची प्रचिती पुन्हा आली आणि महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला संपवण्यासाठी चक्क दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने दीड लाखांची सुपारी […]
‘दारु सोड नाहीतर बाळाचा जीव…’, नवऱ्याला धमकवण्याच्या नादात बायकोचं भयंकर कृत्य
छत्तीसगड राज्यातल्या अंबिकापूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. स्वतःच्या आठ महिन्यांच्या बालकाची हत्या करून एक महिला फरार झाली. तिने चाकूच्या साह्याने आपल्या बालकाची हत्या केली. फरार झाल्यानंतरतिनेआत्महत्या केल्याचं आता उघड झालं आहे. तिचा मृतदेह तलावात तरंगत असल्याचं आढळलं. सकरिया गावातल्या तलावात तिचा मृतदेह आढळला. पोलीस या महिलेचा गेल्या काही दिवसांपासून शोध घेत होते. […]
आई आणि मोठ्या भावाने मिळून लहान भावाची केली हत्या
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील तुंगी गावात मोठ्या भावानेच सख्या लहान भावाचा स्वतःच्या आईच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश जाधव (वय 23) असं मृत तरुणाचं नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आई आणि मुलावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. […]
विवाहित महिला कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडली; नवऱ्याला सोडून पळून गेली, त्यानंतर भयंकर घडलं
विवाहित महिला कॅब ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती नवऱ्याला सोडून कॅब ड्रायव्हरसोबत पळून गेली. परंतु त्यानंतर अतिशय भयंकर घडलं आहे. तिच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या प्रियकराचा खून केल्याची माहिती मिळतेय. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप आहे. 19 वर्षीय हिना मेहबूब आणि तिचा प्रियकर यासिन आदम (21 वर्ष) अशी […]
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
3 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार तर 5 फेब्रुवारी रोजी सोडत सोलापूर दि.31 (जिमाका):- विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील […]
राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार सेल च्या उपाध्यक्ष पदी प्रकाश मंगाणे यांची निवड
पंढरपूर: प्रमोद बनसोडे राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पद नियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान उपमुख्यमंञी अजित दादा पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये तरुण उद्योजक व दांडगा जनसंपर्क असलेले युवक प्रकाश मंगाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाकडून […]
YouTube वर स्टार होणं जीवावर बेतलं, प्रसिद्ध YouTuber ची 7 जणांनी मिळून केली हत्या
राजधानी दिल्लीच्या जवळ असलेल्या नोएडामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं उघड झालं आहे. प्रसिद्ध युट्यूबर दीपक नागर याची 7 जणांनी हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दनकौर क्षेत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा युट्यूबर दीपक […]
‘मी जातेय’, नवऱ्याच्या पाया पडून खोलीत गेली, त्यानंतर पत्नीने केलं धक्कादायक कृत्य
मध्य प्रदेशमध्ये पत्नीने तिचं जीवन संपवल्याचा अजब प्रकार उघड झालाय. नवऱ्याच्या पाया पडून त्याची परवानगी घेऊन पत्नी घरात गेली, ती कधीही परत न येण्यासाठी. पत्नीच्या अशा वागण्याची पतीला जरासुद्धा कल्पना नव्हती. घटनेमुळे पती व इतर नातेवाईकांना धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातल्या ररी गावात ही अजब घटना घडली. थंडीमुळे घराबाहेर ऊन खात बसलेल्या नवऱ्याजवळ […]