ताज्याघडामोडी

संसार अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेला पण राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदे यांनी दिला मदतीचा हात

माढा तालुक्यातील उदंरगाव येथे दिला मदतीचा हात पंढरपूर –                                                                                              […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल विभागात ‘ऍश्रे’ विद्यार्थी शाखेची स्थापना

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागात शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी ‘ऍश्रे’ तथा ‘अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनींग (ए.एस.एच.आर.एइ.)’ विद्यार्थी शाखेचा स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य […]

ताज्याघडामोडी

डी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाचा कॅप राऊंड-१ येत्या बुधवार पासून सुरु

दि. ०४ ऑक्टोबर पर्यंत चालणार ही प्रक्रिया पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसी (डिप्लोमा) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) येत्या बुधवार, दि. ०१ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया शनिवार, दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरीच्या […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये “टेक्नोस्पार्क” स्पर्धा उत्सहात संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, आय आय सी, आयक्यूएसी व परम एक्सेस विभागा मार्फत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टेक्नोस्पार्क या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मॉक इंटरव्यू व आयडिया प्रेसेंटेशन च्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कम्प्युटर सायन्स विभागाचे माजी विद्यार्थी रोहित कांबळे […]

ताज्याघडामोडी

“स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रस्वच्छता अभियान

“एक दिन, एक घंटा, एक साथ” उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर प्रतिनिधी : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” अभियान २०२५ अंतर्गत राष्ट्र स्वच्छता अभियानाचे आयोजन एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे करण्यात आले […]

ताज्याघडामोडी

न्यु सातारा बीसीए कॉलेजमध्ये रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न.

पंढरपूर प्रतिनिधी: न्यु सातारा समूह मुंबई संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ बीसीए कोर्टी-पंढरपूर येथे बीसीए भाग १,२ व ३ मधील विद्यार्थ्यांकरिता पुणे येथील प्रो-अझुर सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ श्री.बापू अरकस व त्यांचे सहकारी यांनी मिळून पाच दिवसाचे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन ट्रेनिंग शिबीर आयोजित केले होते.सदर ट्रेनिंग हे दिनांक अठरा सप्टेंबर ते दिनांक बावीस सप्टेंबर […]

ताज्याघडामोडी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी आ. समाधान आवताडे यांनी साधला संवाद

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार आवताडे यांचा मदतीचा हात पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेअसून आ समाधान आवताडे यांनी आज दिनांक 24 रोजी दिवसभर खुपसंगी, लेंडवे चिंचाळे आंधळगाव,मारापूर,पंढरपूर तालुक्यातील तनाळी, तपकिरी शेटफळ, तावशी, चिचुंबे, सिद्धेवाडी येथील आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत निसर्गाच्या अवकृपने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वृक्षलागवड मोहीम संपन्न

पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या मार्गदर्शनाखाली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली.          संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या […]

ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची फ्लायओव्हर पाईल्स साईटला शैक्षणिक भेट

पंढरपूर (प्रतिनिधी): एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरात सुरू असलेल्या फ्लायओव्हर प्रकल्पातील फौंडेशनसाठीच्या पाईल्सच्या बांधकाम साईटला नुकतीच शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पाईल्सच्या बांधकामासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मशिनरी प्रत्यक्ष पाहता आली. तसेच पाईल्सचे रीइन्फोर्समेंट (सळई) आणि काँक्रीटींग प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आल्या. या माध्यमातून […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार मनसे नेते दिलीप धोत्रे यांना जाहीर

रविवारी पुणे येथे बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने दिलीप धोत्रे यांचा होणार सन्मान पंढरपूर : प्रतिनिधी यंदाचा महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार धोत्रेज ग्रँड उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांना नुकताच जाहीर झाला असून रविवारी पुणे येथे शिवर्पण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सिने अभिनेत्या वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते […]