पती त्याच्या बहिणीकडे गेला असल्यानं पत्नी घरी एकटी होती. त्यावेळी तिचे आई, वडील आणि भाऊ घरी आले. आईनं तिचे हात धरले. भावानं पाय पकडले आणि वडिलांनी तिचा गळा आवळला. यानंतर तरुणीचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्यांनी गाव गाठलं. तिथे जंगलात अंत्यविधी केले. पतीला याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. गावातील एका मित्रानं त्याला फोन करुन घटनाक्रम सांगितला. तुझ्या […]
ताज्याघडामोडी
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे यांची माहिती
प्रतिनिधी – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळापूरक असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देणेकामी शासन दरबारी असणारी कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. या मंजूऱ्यांच्या संदर्भात येत्या ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस साहेब […]
लिव्ह-इन पार्टनरने मुलाला चापट मारली; त्यानंतर संतापाच्या भरात धारदार सुरी…
लिव्ह-इन पार्टनरने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या होलाराम कॉलनीतील कस्तुरबा नगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती श्याम पवार (४० वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा लिव्ह-इन पार्टनर श्याम अशोक पवारला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास नाशिकचे सरकारवाडा पोलीस करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत […]
ATM मध्ये भरण्यासाठी १ कोटी रुपये घेऊन निघाला, मन फिरले, कर्मचाऱ्याचे धूम स्टाईल नौ दो ग्यारह
एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधून कर्मचाऱ्यांनेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून ही समोर आली असून तब्बल दोन तासांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. तोपर्यंत आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याभरात पोलीस दलाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस […]
धोंडे जेवणासाठी वाट बघून पत्नी-सासू झोपी गेल्या, रात्री तो आला अन् सारं संपलं, दुसऱ्या दिवशी जावई सापडला पण…
आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासुरवाडीतच घरजावई म्हणून राहत होता. त्याने रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच पत्नी नूतन साबळे (वय २३) आणि सासू सुरेखा दिलीप दांगट (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून केला. त्यानंतर आपल्या लहान मुलीला नातेवाइकांकडे सोडून तो फरार झाला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. तेव्हा […]
फॅबटेक पॉलिटेक्निक चा विठाई ऑटो इंडस्ट्री बरोबर सामंजस्य करार
सांगोला (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यात ऑटोमोबाईल क्षेत्रात अल्पावधी मध्ये लोकप्रिय झालेल्या विठाई ऑटो इंडस्ट्री या कंपनी बरोबर फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ने सामंजस्य करार केला असल्याची माहिती पॉलिटेक्निक चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.तन्मय ठोंबरे यांनी दिली. अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट ,एक्सपर्ट लेक्चर व ट्रेनिंग […]
अनेक संत व क्रांतिवीरांच्या योगदानामुळे भारताला गौरवशाली परंपरा लाभली-स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे
श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंढरपूरः- ‘या देशामध्ये सामाजिक क्रांती १७ व्या शतकात झाली असली तरीही खऱ्या अर्थाने त्याचे बीज १३ व्या शतकात रोवले गेले. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या नंतर देखील संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांच्याकडून संपूर्ण विश्वाला बहुमोल शिकवण दिली गेली. त्यामुळे आज तुमच्यासारख्या विद्यार्थी-युवकांच्या माध्यमातून देशाची गौरवशाली […]
पती उपाशी ठेवायचा, शिवीगाळ-मारहाण, खचलेल्या तिने टोकाचा निर्णय घेतला, दोन मुलांसह जग सोडलं
माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने छळाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी सायंकाळी घडली. रेशमा नितीन मुडे (वय २७), श्रावणी नितीन मुडे (वय ६) आणि सार्थक उर्फ निहाल नितीन मुडे (वय ४) अशी मृतकांची नावे आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी महिलेचा पती नितीन […]
शिवमंदिरात पहाटे कटर मशीनचा आवाज घुमला, तरुणानं स्वत:ची मान कापली; कारण समजताच सारेच सुन्न
ललितपूर जिल्ह्याच्या रघुनाथपुरा परिसरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या पलटूराम कुशवाह यांचा ३० वर्षीय मुलगा दीपक मजुरी करुन कुटुंबाचं पोट भरतो. दीपकला दोन मुलं आहेत. दीपक भगवान शंकराचा भक्त असल्याचं पलटूराम यांनी सांगितलं. ‘दीपक दररोज भगवान शंकराची आराधना करत होता. तो सकाळ-संध्याकाळी शंकराची पूजा करायचा. माझी मान कापून भगवान शंकराला प्रसन्न करणार, असं तो गेल्या […]
कार भाड्याने घेत नाशिकला निघाले, वाटेत चालकाला संपवलं, मृतदेह नदीत फेकला
पालघर शहरातून गाडी भाड्याने घेऊन, गाडीच्या चालकाची हत्या करून गाडी घेऊन पोबारा केल्याचा खळबळ प्रकार पालघरमध्ये उघडकीस आला आहे. पालघर येथील व्यावसायिक महेश यांच्याकडून चार जणांनी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकला जाण्यासाठी म्हणून चार दिवसांसाठी भाड्याने आर्टिगा गाडी घेतली. महेश यांचा विश्वासू चालक आसिफ घाची हा गाडीसोबत गेला होता. मात्र, त्याच्याशी मोबाइलवर संपर्क होत नसल्याने […]











