उजनी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन व पिण्याचे पाण्याचे फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियोजन सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने […]
ताज्याघडामोडी
2 चुलत भावाचं एकाच महिलेवर आला जीव, दोघेही भिडले अन् नको ते घडलं
प्रेमप्रकरणांमुळे हत्या झाल्याची अनेक प्रकरणं अलीकडे घडतात. नागपुरातही लिव्ह इन पार्टनरमुळे एकाची हत्या करण्यात आली आहे. दोन चुलत भावांचं एक महिलेमुळे भांडण झालं आणि दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागला. आरोपीने चुलत भावावर सात वार करून त्याचा खून केला. दोघेही चुलत भाऊ 35 वर्षांच्या एका महिलेच्या प्रेमात पडल्याने ही घटना घडली. 47 वर्षीय आरोपी राजेश चौहान […]
‘आता 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टाने RBI कार्यालयात पाठवता येणार’
2,000 रुपयांच्या नोटा आता पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट प्रादेशिक कार्यालयांना पाठवता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया( RBI) लोकांना त्यांच्या बँक खात्यात रु.2,000 च्या नोटा जमा करण्यासाठी TLR (ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल) फॉर्मही देणार असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. यासंदर्भात माहिती देताना ‘आरबीआय’चे प्रादेशिक संचालक रोहित पी दास यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा […]
पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
प्रियकरासोबत लग्न करण्याची इच्छा मनात घेऊन अल्पवयीन मुलीनं घर सोडलं. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने त्याच्यासोबत छत्तीसगडहून पुणे गाठलं. पण आरपीएफ जवानाने त्या अल्पवयीन मुलीला पाच डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या वडिलांनी तिची सुटका केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी जवानाविरुद्धात गुन्हा दाखल केलाय. पीडित मुलगी दहावीमध्ये शिकते. ती आणि तिचं […]
वादाला कंटाळून पत्नी मुलासह माहेरी; पती संतापला, रागात सासुसोबत धक्कादायक कृत्य
पती बरोबरच्या सततच्या भांडणाला कंटाळून पत्नी आपल्या मुलासह तळोजा येथून कल्याणमधील माहेरी रागात निघून आली. दोन दिवसांनी पती आपल्या मित्राला घेऊन कल्याण पूर्वेत पत्नी राहत असलेल्या सासुच्या घरी मुलाला घेऊन जाण्यासाठी आला. सासुने मुलीला सासरी पाठविण्यास नकार दिला. त्यानंतर आपणास पोलीस ठाण्यात जायचे आहे, असे खोटे सांगून जावयाने सासुचे अपहरण केले. तिला तळोजा येथे नेऊन […]
जोडप्यात वारंवार वाद; कुटुंबही त्रस्तावलं, रागात पतीचे धक्कादायक कृत्य, अन् गाठलं पोलीस स्टेशन
चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून पत्नीच्या पोटात चाकू तसाच सोडून पती फरार झाल्याची घटना ताजी असतानाच कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातून ही घटना समोर आली आहे. कन्हान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेकडी कोळसा खाण ग्रामपंचायत अंतर्गत महाजन नगर येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने भरदिवसा आपल्या […]
बहिणीला पळवल्याचा भावाच्या मनात राग; १० वर्षांनंतर आरोपी गावात, रात्रीच गाठलं अन् केला रक्तरंजित शेवट
बलात्कार प्रकरणातील आरोपी विठ्ठल मदने याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना परंडा तालुक्यातील ढगपिपरी येथे सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास घडली आहे. जखमी विठ्ठल मदने यास परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरानी मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मदने याने १० वर्षांपुर्वी सोन्या चौधरी यांच्या बहिणीला पळवून […]
तिने लग्नाला नकार दिला, त्याने थंड डोक्याने प्लॅन केला, साखळीने गळा असा दाबला की डोळेच बाहेर आले!
परदेशी नागरिकांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकारनं अनेक कायदे व नियम केले आहेत, मात्र अजूनही त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये. नवी दिल्लीत नुकतीच एका परदेशी महिलेची हत्त्या झाल्याचं समोर आलंय. स्वित्झर्लंडमधील त्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. ही हत्या करणाऱ्यानं अतिशय निर्दयीपणे महिलेला तडफडवून मारलं. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. नवी […]
रागात पत्नीवर हल्ला; आईने पाहताच पोटात चाकू सोडून पती फरार
पत्नीच्या पोटात चाकू सोडून पतीने पलायन केल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने बेरोजगार पतीने चाकूने वार करत पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आईने आरडाओरडा करताच आरोपी पतीने पत्नीच्या पोटात चाकू तसाच टाकून फरार झाला. महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव स्नेहा मेश्राम […]
मुलगा काम सोडून घरीच; आईचा नोकरीसाठी वारंवार तगादा, तरुण संतापला अन् नको ते करुन बसला
वाशी येथील कोपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच गळा दाबून हत्या केली आहे. एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गमजाने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईची गळा दाबून हत्या करणाऱ्या मुलाला एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ह्या आरोपीचे नाव रूपचाँद रेहमान शेख […]











