रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना पंढरपूर जवळच्या अहिल्यादेवी चौका नजीकचे रेल्वे गेट, क्रमांक २२ किमी ४२४/७-८ हे दुरुस्तीच्या कामासाठी रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजले पासून सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिट या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.तरी या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करणाऱ्या वाहनांनी पर्यायी […]
ताज्याघडामोडी
ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान; राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून, २० डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी बुधवारी केली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची […]
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबतच कौशल्ये व मूल्ये आवश्यक- करिअर एक्स्पर्ट जयगोपाल नायडू
स्वेरीत करीअर मार्गदर्शन सत्र संपन्न ‘मोठमोठ्या यशाची सूत्रे ही वेगवेगळी असली तरी त्यात परिश्रम हाच गुण कायम असतो.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबत कौशल्ये व मूल्येही आवश्यक आहेत.’ असे प्रतिपादन करिअर गायडन्स चे एक्स्पर्ट जयगोपाल नायडू यांनी केले. स्वेरीमध्ये ‘यु आर अ प्रॉडक्ट…हाऊ व्हॅल्यू ऍडिशन विल हेल्प यु सक्सीड इन युवर करिअर’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. या […]
माळी महासंघाच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी प्रमोद बनसोडे यांची निवड
१९८२ साली स्थापन झालेल्या माळी महासंघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या प्रसिद्धीप्रमुख पदी प्रमोद शिवाजी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती माळी महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष रंगनाथ नाळे यांनी दिली. महाराष्ट्रातील माळी समाजातील समस्या सोडविण्यासाठी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संपुर्ण महाराष्ट्रात माळी महासंघ कार्यरत असुन महासंघाच्या माध्यमातून माळी समाजाचा विकासात्मक दृष्टीकोनातून डोळ्यासमोर ठेवून […]
पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांना हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीकडून ४ लाख पॅकेजची नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली. महाविद्यालयातील काजल दशरथ पवार आणि साक्षी राहूल उपलाप यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज कंपनीत मुलाखत दिली होती. या मुलाखतीतून त्यांची निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ४ लाख […]
पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची “प्रोफाउंड” कंपनीत निवड
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण (तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्स), मूल्यांकन आणि कॅम्पस प्लेसमेंट सेवा देणारी “प्रोफाउंड” कंपनी असुन अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील राम नवनाथ नागणे, […]
ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना व उद्योजकतेला गती देणे’ या विषयावर स्वेरीत दि.४ व ५ नोव्हेंबर रोजी संमेलन
जागतिक पातळीवरील तज्ञ उपस्थित राहून करणार मार्गदर्शन पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये येत्या दि.४ व ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी स्वेरीज सोबस सेंटर ऑफ एक्सलंस, सोबस, बेंगलोर आणि व्हील्स ग्लोबल फौंडेशन, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अॅसलरेटींग रुरल इनोव्हेशन अँड सोशल एन्टरप्रेनरशिप (ग्रामीण भागाच्या विकासासाठीच्या नवकल्पना […]
पंढरपूर सिंहगडच्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड
विद्यार्थ्यांना मिळणार उच्च दर्जाचे मोफत प्रशिक्षण: प्राचार्य कैलाश करांडे यांची माहिती पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात तृतीय वर्षातील विविध विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तब्बल १३२ विद्यार्थ्यांची झेंसार कंपनीकडून उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड संस्थेचा विस्तार खुप […]
स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘स्कुटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ’ या कंपनीत निवड
पंढरपूरः ‘स्कुटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असून सदर कंपनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे माजी विद्यार्थी अजित रोडे यांच्या मालकीची आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी […]
बहिणीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी भावाची आत्महत्या
गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा एका 20 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, […]











