ताज्याघडामोडी

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे -डॉ.निलकंठ खंदारे   

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा आमदार हवा कि राजकीय पक्षाची बांधिलकी मानणारा याचा निर्णय पदवीधरांना घ्यायचा आहे -डॉ.निलकंठ खंदारे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निलकंठ खंदारे यांच्या भूमिकेस मिळतेय पदवीधरांचे मोठे पाठबळ       पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे सामान्य अर्धशिक्षित,अशिक्षित जनता राजकीय नेते,पक्ष यांच्या खोट्या आश्वासनाला,निवडणुक सभांमधील भाषणांना […]

ताज्याघडामोडी

डिसेंबर महिन्यात राष्ट्रीयकृत बँकाचे शटर १४ दिवस लॉकडाऊन 

डिसेंबर महिन्यात राष्ट्रीयकृत बँकाचे शटर १४ दिवस लॉकडाऊन  राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्रस्त असलेले नागिरक आणखी संतप्त ?         गेले आठ महिने सर्वसामान्य नागिरकांनी कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेली असतानाच दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सुरु होऊन देखील शासकीय कार्यालये असो अथवा सरकारी बँका या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अनुपस्थतिती आणि अरेरावी यामुळे मोठा त्रास […]

ताज्याघडामोडी

शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे

शोषण करणारे पदवीधरांना आमिष दाखवून मते मिळवू शकणार नाहीत : पुणे पदवीधर चे उमेदवार निलकंठ खंदारे विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही तेच गॉडफादर असल्याचा आव आणत आहेत ! ज्यांना कोणताही विकासाचा आराखडा नाही, पदविधारांसाठी कोणतीही संवेदना नाही,नोकरी देण्यासाठी योजना नाही, शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सोयी निर्माण करू शकत नाहीत, ज्यांना नाडवून लाखो रुपये नोकरीत […]

ताज्याघडामोडी निविदा सूचना पंढरी वार्ता न्युज पोर्टल

दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो–राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई, दि. 29: आपल्या देशाला दातृत्वाची आणि सेवेची मोठी परंपरा आहे, हीच परंपरा आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनने 1988 पासून जपून समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे, मारवाडी समाजाने नेहमीच आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा दान करण्याचे, गरजूंची सेवा करण्याचे काम प्रकर्षाने केले असल्याचे, राज्यपाल भगत […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये अग्रेसर 

स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड   स्वेरी प्लेसमेंटमध्ये अग्रेसर  पंढरपूरः- ‘टेक महिंद्रा’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      ‘टेक महिंद्रा’ या […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून यशाचा मंत्र

उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना राज्यपालांकडून यशाचा मंत्र मुंबई, दि. 29 : सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्राविण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपाल भगत सिंह […]

ताज्याघडामोडी

पञकार संतोष रणदिवे यांना ‘समता गौरव’ पुरस्कार

पञकार संतोष रणदिवे यांना ‘समता गौरव’ पुरस्कार पंढरपूर – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता दिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शाखा – फुलचिंचोली यांच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दै. तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना अन्न व नागरी पुरवठा मंञी छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते ‘समता गौरव’ […]

ताज्याघडामोडी

आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप   -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे स्वेरीत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली

  आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप   -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे स्वेरीत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली   पंढरपूर- ‘पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाने समाज मनावर वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या कार्यातून एक वेगळेपण दिसून येत होते. आपल्या मतदार संघातील जनतेच्या हृदयात त्यांनी […]

ताज्याघडामोडी

आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे)  यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज  शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.  आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे यांना बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठींबा 

पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे यांना बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठींबा  सुटा संघटनेनेही प्रथम पसंतीचे उमेदवार म्हणून कालच दिला होता पाठींबा  पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून या मतदार संघातील उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे हे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन व प्रचार बैठकांच्या माध्यमातून आपली भूमिका समजावून सांगत आहेत.डॉ.नीलकंठ खंदारे यांना कोल्हापूर येथील […]