मुंबई : राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली […]
ताज्याघडामोडी
करकंब जि प गटातील शाळा, दवाखाने व रस्त्यासाठी निधी मंजूर-मा सभापती रजनीताई देशमुख
करकंब जि प गटातील शाळा, दवाखाने व रस्त्यासाठी निधी मंजूर-मा सभापती रजनीताई देशमुख करकंब प्रतिनिधी सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून करकंब जि प गटातील प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती साठी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सुविधा साठी तसेच रस्ते डांबरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. सोलापूर […]
“मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,आमच्यामध्ये सामील व्हा,”; गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेकडून पत्रक जारी
गडचिरोली : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व पक्ष या प्रश्नावर बोलत असताना या आरक्षणाच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. ‘मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,’ या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. ‘आमच्यामध्ये सामील व्हा,’ असे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केले आहे. […]
लसीकरणातील अंतर वाढवणे धोकादायक, अँथनी फाउची यांचा इशारा
लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोव्हिडच्या विषाणूंची बाधा होण्याची शक्यता वाढत असल्याचा इशारा अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी दिला आहे. एनडीटीव्ही या वाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. त्यावर फाउची बोलत होते. ते म्हणाले, ‘मॉडर्नाच्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे आणि फायझरच्या दोन डोसमधील […]
लग्नास होकार न मिळाल्याने आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल
लग्नासाठी मुलीच्या वडिलांनी स्पष्ट होकार अथवा नकार न दिल्याने मुलाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली. ही घटना हिंजवडी येथील हॉटेल रॉयल येथे घडली.गणेश विक्रम खराडे (वय 32), उमेश विक्रम खराडे (वय 34, दोघे रा. मारुंजी), तुकाराम खंडू उदमले (वय 51, रा. चोंढी, ता. जामखेड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लता पंजाब […]
संतापजनक घटना! मुलीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेचं लावलं लग्न
जालना, 12 जून: मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचं जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी विविध कलमांतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे. […]
भंडीशेगावचा प्रशांत ननवरे संख्याशास्र स्पर्धेत भारतात दुसरा
भंडीशेगावचा प्रशांत ननवरे संख्याशास्र स्पर्धेत भारतात दुसरा भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भंडीशेगाव (ता.पंढरपूर ) मधील प्रशांत विजय ननवरेने भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.2014नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थीने पारितोषिक मिळविल्याने सर्वत्र प्रशांतचे कौतुक होत आहे. प्रशांत ननवरे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा संख्याशास्र विभाग व प्रगत […]
शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन सोलापूर,दि.11: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान सुरू केले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची टंचाई व शेतीतील कामे कमी खर्चात व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा फायदा घ्यावा, […]
500 रूपयाची जुनी नोट एक्सचेंज करा आणि मिळवा 10000 रुपये ?
नवी दिल्ली: कमी वेळात आणि सहज हजारो रुपये कमवायचे आहेत? मग ही माहिती आपण वाचलीच पाहिजे. मात्र, यासाठी आपल्याकडे 500 रुपयांची जुनी आणि बेकार नोट असणे आवश्यक आहे. कारण तीच नोट तुम्हाला हजारो रुपये कमावून देवू शकते. चला कसे ते जाणून घेऊया.हे ऐकून तुम्हाला जरासे विचित्र वाटले असेल आणि कदाचित आपण असा विचार करत असाल […]
धक्कादायक! गप्पा मारण्याच्या नादात नर्सने एकाच व्यक्तीला दिले करोनाचे दोन्ही डोस
नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. बुधवारी रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या […]











