तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर च्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागामधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करून आर एफ आयडिया आधारित पेट्रोल पंप स्वयंचलन प्रणाली या विषयावर प्रकल्प सादर केला होता. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील कु. सारंग दिनेश शिंदे, […]
Uncategorized
पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने प्रथमच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वबळावर बसविण्याइतके बहुमत प्राप्त केले आहे.जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ३८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.मात्र याच वेळी पंढरपूर तालुक्यात भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.तर दुसरीकडे पंढरपूर तालुका […]
पंढरपुरात ‘त्या’ सराफाला न्याय मिळण्यासाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती अक्रमक
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत केली महत्वपूर्ण मागणी पंढरपूर येथील स्टेशन रोडवर असणाऱ्या एस टी कदम ज्वेलर्स चे मालक दिलीप कदम यांना परवा रात्री अज्ञात लोकांनी चारचाकी गाडी ने धडक देऊन जखमी करुन त्यांच्या जवळील रोख रक्कम व ऐवज आसलेली बॅग पळवून नेली वारंवार सराफांच्या बाबत आशा घटना घडत आहेत आशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस […]
कर्मयोगी किड्स फाउंडेशन” स्कूलच्या विद्यार्थ्यांची माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट
आज दिनांक 12/01/2026 रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी दास, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आदरणीय श्री. राजकुमार कोथमिरे साहेब यांच्या फार्म हाऊसला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंबा, चिंच, चिकू, गुलाब इत्यादी विविध झाडे तसेच […]
मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी एकमतचे सर्वगोड तर तालुकाध्यक्षपदी पुण्यनगरीचे यादव यांची निवड
मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मराठी पत्रकार संघाच्या नूतन पंढरपूर कार्यकारणी निवडीबाबत येथील पत्रकार भवन येथे बैठक पार पडली. यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी अपराजित सर्वगोड तर तालुका अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मिलिंद यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. […]
संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपुरात बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
अतिवृष्टीग्रस्त भंडीशेगाव सर्कलसह अनेक गावे पंचनाम्यातून वगळल्याने प्रचंड नाराजी पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत वेधणार शासनाचे लक्ष सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे.पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळं होत्याचे नव्हते झाले आहे.पंढरपूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे द्राक्ष,डाळींब,केळी बागा तसेच इतरही अनेक भुसार पिके उध्वस्त झाले आहेत.मात्र २४ तासात ६५ मिलीमीटर […]
माढा तालुक्यातील शिक्षकांकडून पुरग्रस्तांसाठी ७ लाख २२ हजरांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ७ लाख २२ हजार ११ रूपये जमा केले. जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी जमा झालेल्या निधीचे चेक कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात […]
पंढरपूर सिंहगडमध्ये “Neural Talk : Future with AI” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये Neural Talk : Future with AI” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अमेय उत्पात यांची उपस्थिती लाभली. विभागप्रमुख डॉ. ए. ओ. मुलाणी यांनी त्यांचे […]
स्वेरीमध्ये लॉ कॉलेज व भव्य क्रीडांगणचे उदघाटन आणि मुलींच्या नूतन वसतीगृहाची पायाभरणी कार्यक्रम संपन्न
डॉ. रोंगे सर जगाची दिशा पाहून शिक्षणासाठी जे कार्य करतील त्यास सदैव सहकार्य असेल -ना.चंद्रकांत पाटील मुलींच्या शिक्षणात अडचण येऊ नये हि भूमिका शासनाची-ना.जयकुमार गोरे डॉ.बी.पी.रोंगे यांनी मांडला स्वेरीच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा पंढरपूर- ‘आज जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात पदके मिळत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे. एशियायी आणि राष्ट्कुल स्पर्धेमध्ये भारताने पदके मिळविली असून आता ऑलम्पिक स्पर्धेचे […]









