ताज्याघडामोडी

आज दहावीचा निकाल लागणार?, स्वतः शालेय शिक्षण मंत्रालयानं दिली मोठी माहिती

 आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आज दहावीचा निकाल लागणार नाही आहे. शालेय शिक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र एसएससीचा निकाल 2021 च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करेल, असं वृत्त समोर आलं होतं. कालपासून सोशल मीडियावर आज दहावी निकाल लागणार असल्याची […]

ताज्याघडामोडी

10वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम! विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू शकत नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय. अशावेळी आता राज्य सरकार आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. मात्र, 10वीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम असल्याचं कळतंय. या मुद्द्यावर […]