अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यात उत्कृष्ट दर्जा असलेल्या तांदळाचे वितरण केले जात आहे.राज्यात निकॄष्ट दर्जाचा, भेसळयुक्त तसेच खडे अथवा कचरा मिश्रीत असलेला तांदूळ वाटप झाल्याच्या कोणत्याही तक्रारी या विभागाला मिळालेल्या नाहीत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे. विकेंद्रित धान खरेदी […]
Tag: #ration
काळा बाजार : रेशनिंगचे धान्य खरेदी व विक्री करणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले
सातारा | रेशनिंगचे धान्य काळ्या बाजाराने खरेदी करणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणी येथील व्यापाऱ्याला मेढा पोलिसांनी पाठलाग करत पकडले. व्यापाऱ्यांकडून सहा लाख तेराशे रुपयांच्या धान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वस्त धान्य दुकानदार दिलीप दिनकर महामुलकर (रा.करंदोशी, ता. जावळी) व माल विकत घेणारे विपुल महादेव केंजळे व नितीन सूर्यकांत गोळे (रा. चिंचणी, […]
आता रेशन कार्ड शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा, जाणून घ्या…
नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटात गरिबांना अन्न-धान्याची अडचण उद्भवू नये या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जूनमध्ये रेशनकार्डधारकांना मोफत रेशन जाहीर केले. या धर्तीवर दिल्ली आणि यूपी सरकारने आणखी एक घोषणा केली. ज्याअंतर्गत रेशनकार्ड नसतानाही लोक मोफत अन्नधान्याचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना जवळच्या रेशन सेंटर विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. …तर रेशन […]
अपात्र रेशनकार्ड शोधण्यासाठी १ फेब्रुवारी पासून मोहीम हाती घेतली जाणार
नियमबाह्य शिधापत्रिकांची पोलीस तपासणी होणार केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित होणारे धान्य खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थ्यांनाच व्हावा त्याच बरोबर शिधा पत्रिकांचा गैरवापर टाळला जावा या हेतूने अपात्र शिधापत्रिकांवर कारवाई करण्याबाबतची कारवाई निरंतर राबविण्यात यावी अशा आशयाचे आदेश २०१५ मध्ये पुरवठा विभागाने दिले होते.मात्र या बाबत कुठेही फारशा कारवाया होताना दिसून येत नाहीत उलटपक्षी खोट्या निवासाच्या […]
रेशनकार्डाला आधार, मोबाईल लिंकिंग 31 जानेवारीपर्यंत करून घ्यावे
सोलापूर, दि.25: जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांनी रेशनकार्डला आधार आणि मोबाईल लिंकिंग 31 जानेवारी 2021 पर्यंत त्वरित करून घ्यावे. रेशनकार्डधारकांनी लिंकिंग न केल्यास फेब्रुवारी 2021 चे धान्य मिळणार नाही, याची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी रेशनकार्डला आधारकार्ड आणि मोबाईल लिंकिंग करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या […]
…तर १ फेब्रुवारीपासून तुमचं रेशन बंद होणार
मुंबई : रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार असल्याची माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप तीन लाखांहून अधिक […]
शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना देण्यात आलेली स्थगिती उठविणार
नविन अधिकृत स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकान, शहरी भागात नविन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोज सुर्यवंशी, सहसचिव चारुशिला तांबेकर […]