विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. […]
Tag: #gopichandpadalkar
….कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हरवलेली उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा अशी उपहासात्मक मागणी केली होती.या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकर हे नवीन गवत आहे अशी टीका केली होती.त्यानंतर आता आमदार पडळकर यांनी विजय वड्डेटीवार यांना खुमासदार शैलीत पत्र लिहले आहे. काय आहे आमदार […]
पडळकर हा अज्ञानी बालक, उगवलेले नवीन गवत
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापताना दिसत आहे. या संदर्भात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचं म्हटलं. त्यावरुन आता राजकीय जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवारयांनी गोपीचंद पडळकरांच्या पत्रावर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, पडळकर हा […]
‘शरद पवार जिथे सभा घेतील तिथे पोलखोल सभा घेऊ’ भाजपचा इशारा
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणसंदर्भात जी भूमिका मांडली ती चूक असून खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवारसाहेब यांची भूमिका असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 75 वर्षांतून 16 वर्षे सत्ता वजा केली तर उर्वरित राज्य तुमचं, त्यावेळी 50 टक्केच्या वर आरक्षण द्यायला […]
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल
१९ जुलै रोजी खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. या कार्यक्रमास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी अनेकजण उपस्स्थत होते. या कार्यक्रमास गर्दी जमविल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चार जणांवर विटा पोलीस […]
‘अजितदादा बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का?’
राज्य शासनाच्या सरकारी नोकरीमधील पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णयावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार बहुजनांचे हक्क आणि अधिकार बारामतीची जहागीर वाटतात का? आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का? असा संतप्त सवाल पडळकर यांनी केला आहे. तसंच अजितदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस असून तुमचे सरकार […]