ताज्याघडामोडी

हजारो अनाथांच्या माऊलीने घेतला इहलोकीचा निरोप

भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. सिंधुताईचे रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्झी रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले.

महिनाभरापूर्वीचं सिंधुताईंवर हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने सिंधुताईंचे निधन झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *