पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे व पोलीस कर्मचारी गणेश काळे यांचे निलंबन करा.या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे निलंबन करा तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा. अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान ‘सारेच पोलीस चांगले असतात भस्मे-काळे सारखे […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर
पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्धविहार उभारणीस अंतरराष्ट्रीय निधी उपलब्ध करून देणार: राजरत्न आंबेडकर जगातील आदर्श अश्या भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या नीतीनियमांचा प्रचार आणि प्रसार लोकशिक्षणातून करण्यासाठी पर्यायाने प्रबुद्ध समाज निर्मितीसाठी बोधिसत्व पांडुरंगाच्या पंढरी नगरीच्या सांस्कृतिक वैभवात तथा पर्यावरणीय सौंदर्यात अधिक भर घालणारे अत्याधुनिक बुद्धविहार पंढरपूरातील यमाई तलाव परिसरातील शासन मालकीच्या जमिनीपैकी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील दहा […]
पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय
माहितीसोलापूर, दि.6: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. नियोजन भवन […]
लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका
लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका पंढरपूर – राजकीय अस्तित्व संपलेल्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून फुकटची प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न लक्ष्मण ढोबळे यांनी केला असून शिंदे साहेबांवर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे असून बिनबुडाचे आरोप करू नयेत अन्यथा […]
महिला पोलीसावर पोलिसाकडूनच अत्याचार
ठाण्यात एका 25 वर्षीय महिला पोलिसावर पोलिसाकडूनच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पोलिस ठाण्यातील रेल्वे पोलिसात आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाने हे कृत्य केले आहे. रितेश पाटील, वय 26 असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून कोपरी पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण पुण्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात […]
पंढरीत गुरुदेव नगर येथे शिवसंपर्क अभियान बैठक संपन्न
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यास १२ जुलाई पासून सुरुवात, पंढरपुर मधील गुरुदेव नगर मध्ये ही बैठक संपन्न. शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास १२ जुलाई पासून सुरुवात झालेली असून शिवसेनेचे पदाधिकारी व […]
सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत
सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत पंढरपूर- नुकतीच सांगली व कोल्हापूर या भागाला महापुराचा मोठा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत त्या पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेवून पंढरपूर शहर व परिसरातील सर्वांना सोशल […]
भेटणार तेथे ठोकणार,कुठेपण असू दे,असे स्टेटस ठेवले
सोशल मीडियावर सूर्य उगवायचे आत तुला संपवतो असे स्टेटस संतोष जाधवने ठेवले होते. तर ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार, कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपूर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन मंचर (ता. आंबेगाव) सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या खूनाने खळबळ; ग्रामपंचायत सदस्य म्हणुन पाहत होता काम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिक्ह्यातील गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर […]
कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा बदलणार; मोदी सरकारचा निर्णय
देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18+ नागरिकांना लस दिली जाते आहे. अशात आता कोरोना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे. सध्या देशात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची […]











