ताज्याघडामोडी

सोलापूर करांसाठी पुण्यात काम करणाऱ्या सेवा संघाचा आ.राम सातपुते यांना पाठींबा

आ.राम सातपुते यांनी तरुणाईच्या प्रश्नासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले. यावेळी महेश बारसावडे यांनी पाठींबा जाहीर केला. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा सेवा संघाचा आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा

भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना वाढतोय पाठींबा सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठीची मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरूवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले. यावेळी महेश बारसावडे यांनी पाठींबा जाहीर केला. […]

ताज्याघडामोडी

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आ. प्रणितीताई शिंदेंचे अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापुरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महात्मा फुले हे एक लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, थोर विचारवंत,  समाजसुधारक […]

ताज्याघडामोडी

हिंदूंना आतंकवादी म्हणत केलेला अपमान हिंदू समाज विसरणार नाही

आमदार राम सातपुते यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका सोलापूर : प्रतिनिधी हिंदूंना आतंकवादी म्हणून हिंदू समाजाचा अपमान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. हा अपमान हिंदू समाज विसरणार नाही, अशी सडकून टीका भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली. आमदार राम सातपुते यांनी गांधीनगरजवळील […]

ताज्याघडामोडी

सोलापूर : भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचे शिवधनुष्य आ.आवताडे पेलणार ?

२०१९ च्या तिरंगी लढतीत सुशीलकुमार शिंदेंना मिळाले होते  ६ हजार १९६ मताधिक्य भाजपचा ‘उपरा’ तर ‘वंचित’ चा नवखा उमेदवार या जनभावनेचा फटका नक्की कुणाला बसणार ?  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातुन सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत  होती.आणि त्यामागे कारणेही तशीच होती.भाजपचे विधान परिषदेचे आमदार […]

ताज्याघडामोडी

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, ठाकरेंसोबतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खरंच अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र,अंबादास दानवे यांनी या चर्चांचं खंडण केलं आहे.  “मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असून उद्धव […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर विधानसभा मतदार संघात 337 मतदान केंद्रे

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे -सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर : – 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 337 मतदान केंद्रे असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 याप्रमाणे 337 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 1 लाख 83 हजार 292 पुरुष मतदार तर 1 लाख 71 हजार 823 स्त्री मतदार व इतर मतदार […]

ताज्याघडामोडी

‘न्यु सातारा पॉलीटेक्निक’च्या विद्यार्थ्यांचे ‘आंतरपदविका स्टेट लेवल ॲथलेटिक्स’ स्पर्धेत उत्तुंग यश 

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई यांच्या वतीने  IEDSSA अंतर्गत  दि. १७/०३/ २०२४ रविवार रोजी,पुणे येथे घेण्यात आलेल्या आंतर पदविका स्टेट लेवल ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलीटेक्निक, कोर्टी च्या कु. पल्लवी काळेल  या विद्यार्थिनीने थाळी फेक या स्पर्धेमध्ये  अंतिम सामन्यात प्रथम पारितोषिक पटकाविले, तर कु. मयुरी चव्हाण या विद्यार्थिनीने गोळा फेक या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात […]

ताज्याघडामोडी

माढा मतदार संघात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत संजय कोकाटे ?

आज सोलापुरात पत्रकार परिषद घेत भूमिका करणार स्पष्ट   जे महविकास आघाडीत तेच महायुतीत वाट्याला,व्यक्त केली होती खंत  एकीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मोठे इन्कमिंग सुरु असतानाच जिल्ह्यात विशेषतः माढा लोकसभा मतदार संघात आज शिवसेनेस मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख राहिलेले संजय कोकाटे हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची […]

ताज्याघडामोडी

मतदारसंघात अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७ कोटी ७३ लाख मंजूर -आमदार समाधान आवताडे

गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ ला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडे मदतीची मागणी केली होती ती मागणी मान्य होऊन मंगळवेढा तालुक्यासाठी ११ कोटी ६८ लाख रुपये व पंढपूर मतदारसंघात ६ कोटी ५ लाख मदत मंजूर झाली असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात […]