ताज्याघडामोडी

यशस्वी व्हायचे असेल तर सरावात सातत्य आवश्यक – एमएसबीटीई चे माजी संचालक डॉ प्रकाश खोडके

स्वेरी मध्ये‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा पंढरपूरः ‘जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण ज्या गोष्टींचा सराव करत असता त्याच्यात सातत्य जपले पाहिजे. आपण कुठे चुकतो हे सरावातून समजते आणि ते दुरुस्त करता येते. यातून मिळणारे यश हे पूर्णपणे तुमच्या कृतीवर अवलंबून असते. तुम्ही काय विचार करता, तुम्ही वेळप्रसंगी काय निर्णय घेता, तुम्हाला काय वाटते यावर आपल्या कार्याची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी फॉउंडेशन ऑफ पायथॉन प्रोग्रॅमिंग या विषयावर श्री. एन. एस. बनसोडे (वोडाफोन इंडिया सर्विसेस प्रा. लिमिटेड, पुणे) यांची कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते श्री. एन. एस. बनसोडे […]

ताज्याघडामोडी

सिंहगड पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विदयार्थ्यांची लीना इंडस्ट्रीज, सोलापूर येथे “अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” विषयासाठी औद्योगिक भेट

पंढरपूर : एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाने तृतीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी “अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी” या विषयाअंतर्गत एक औद्योगिक भेट आयोजित केली असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी सांगीतले. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी मिळाली. ही भेट लीना इंडस्ट्रीज, सोलापूर येथे पार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनातर्फे आयोजित पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५ संपन्न ११६ स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

पंढरपूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन पंढरपूर यांच्या वतीने यंदा “पर्यावरण पूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५” आयोजित करण्यात आली होती. पंढरपूर शहरातील नागरिक, महिला भगिनी, गणेश मंडळे, तसेच विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला.या स्पर्धेमध्ये ११६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल अ‍ॅटोमेशन कंट्रोल’ ही कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन कंट्रोल’ या विषयावर दि.२२ जुलै २०२५ ते  दि.०२ ऑगस्ट २०२५ अशा तब्बल दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.            कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडस्ट्रियल ऑटोमेशन इंडस्ट्रीची रचना, फील्ड डिव्हाइसेसची माहिती, कंट्रोलर्सची ओळख तसेच पीएलसी विरुद्ध मायक्रोकंट्रोलर यांची सविस्तर माहिती देण्यात […]

ताज्याघडामोडी

हकालपट्टी केलेला बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाने केलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी निर्णय घेतला. वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर […]

ताज्याघडामोडी

रात्री जेवून घरात झोपलं 5 जणांचं कुटुंब, सकाळी सगळेच बेशुद्ध, दोघांचा करूण अंत

सोलापूर शहरातील सिव्हील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापुरातील लष्कर भागात सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी

सलग पाच वर्ष ग्रामपंचायत कर थकविणाऱ्यांना निवडणूक लढण्यास निर्बंध आणू : ना. जयकुमार गोरे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा सोलापूर- गावे समृध्द करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आता ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावातील […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ ही व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न

  पंढरपूर – गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्वेरीच्या ई-सेल व आयट्रिपल ई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ या व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार […]

ताज्याघडामोडी

न्यू सातारा पॉलीटेकनिक कोर्टी, पंढरपूर मधील सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची इस्कॉन टेम्पल येथे औद्योगिक भेट.

माहिती – न्यू सातारा पॉलीटेकनिक कोर्टी, पंढरपूर येथील सिव्हिल विभागातील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांची इस्कॉन टेम्पल पंढरपूर येथे दिनांक १८/०८/२०२५ रोजी औद्योगिक भेट झाली. या भेटीमध्ये इस्कॉन टेम्पल चे प्रमुख श्री गणेश शिंदे साहेब यांनी सिव्हिल क्षेत्रातील बिल्डिंग प्लँनिंग, सिव्हिल क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कॉंक्रिट तंत्रज्ञान यावर माहिती दिली. तसेच सिव्हिल क्षेत्रातील चालू तंत्रज्ञान […]