ताज्याघडामोडी

स्वेरीज् डी.फार्मसीच्या प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के डी.फार्मसीच्या प्रथम वर्षात शुभांगी कनकी प्रथम

स्वेरीज् डी.फार्मसीच्या प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के डी.फार्मसीच्या प्रथम वर्षात शुभांगी कनकी प्रथम पंढरपूरः कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा लांबणीवर पडली आहे. असे असले तरी गोपाळपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई.) ने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी. […]

ताज्याघडामोडी

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ईको फ्रेंडली श्री गणेश प्रतिष्ठापना व पूजन”

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ईको फ्रेंडली श्री गणेश प्रतिष्ठापना व पूजन” शनिवार, दि.२२.०८.२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून प्रशालेमध्ये इको फ्रेंडली गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यांस “वृक्ष गजानन” पर्यावरण पूरक गणेशमुर्ती’ असे नामकरण करण्यात आले. या गणेशमुर्तीचे पूजन संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचा सर्व […]

ताज्याघडामोडी

समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे श्रीं च्या मुर्तीची स्थापना

समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे श्रीं च्या मुर्तीची स्थापना समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे श्रीं च्या मुर्तीची स्थापना करून प्रथम पुजा ग्राहकांच्या हस्ते करण्यात आली. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोनालिका ट्रॅक्टरवर *श्री*च्या मुर्ती स्थापन केली,साध्या पद्धतीने अगळी वेगळी संकल्पना देखावा करून गणपती उत्सव साजरा करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे शोरूम असून नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे काम समृद्धी ट्रॅक्टर्स […]

ताज्याघडामोडी

व्होळे ग्रामस्थांच्या वतीने राजबापू पाटील,व सुधाकरपंत परिचारक याना श्रद्धांजली

व्होळे ग्रामस्थांच्या वतीने राजबापू पाटील,व सुधाकरपंत परिचारक याना श्रद्धांजली पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे नुकतेच निधन झालेले भोसे येथील राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते राजबापू पाटील व पंढरपुचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना संपूर्ण गावाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, यावेळी दोन्ही नेत्यांचे फोटो बनवून ग्रामपंचायत समोर लावण्यात येवून फोटोला फुले वाहण्यात आली,यावेळी सरपंच तानाजी भुसनर,उपसरपंच […]

ताज्याघडामोडी

एकलासपूर येथील पीठ गिरणी चालकाला लाचेची मागणी महावितरणचा कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात

एकलासपूर येथील पीठ गिरणी चालकाला लाचेची मागणी  महावितरणचा कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात  आकडा टाकून वीज वापरत असल्याचे तपासणी वेळी उघड झाल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी एकलासपूर तालुका पंढरपूर येथील पीठ गिरणी चालक आकाश ताड याच्याकडे  ६ हजाराच्या लाचेची मागणी करणारा कंत्राटी वायरमन पांडुरंग अनिल दांडगे, वय 26वर्षे, कंत्राटी तंत्रज्ञ/वायरमन, रा. कोंढारकी ता. पंढरपुर हा लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला असून या घटनेमुळे महावितरण मधील लाचखोरी […]

ताज्याघडामोडी

पंढरीतील होडी चालकांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप; होडी चालक मालक कल्याणकारी संघाचा स्तुत्य उपक्रम

पंढरीतील होडी चालकांना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप; होडी चालक मालक कल्याणकारी संघाचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोनाच्या संकटामुळे गोरगरीबांचे व हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किलीचे बनले आहे. या काळात गोरगरीबांना शासनाकडून भरीव आर्थिक सहकार्य मिळत नाही. परंतु कांही सामाजिक संघटनांचा मदतीचा हात सर्वसामान्यांना मिळताना आढळत आहे. अशाच प्रकारचे मोठे कार्य पंढरीतील होडी चालक मालक […]

ताज्याघडामोडी

अखेर नारायण चिंचोली येथील ‘ते’ बेकादेशीर भूखंड वाटप रद्द उपजिल्हाधीकारी पुनर्वसन यांनी दिले आदेश  

अखेर नारायण चिंचोली येथील ‘ते’ बेकादेशीर भूखंड वाटप रद्द   उपजिल्हाधीकारी पुनर्वसन यांनी दिले आदेश                पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे पुनर्वसन झालेल्या लोकांसाठी गावठाण वसलेले आहे. या ठिकाणी या ठिकाणी अनेक विस्थापित रहात असून तसेच काही जणांच्या खुल्या जागा आहेत.येथील  खुल्या जागांवर तालुक्यातील काही दलालांचा डोळा होता.त्यांनी   हे भूखंड […]

ताज्याघडामोडी

*आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण

आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आरोग्यसमिती सभापती विवेक परदेशी यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या तब्येती मधे सुधारणा होत आहे. ते आता लवकरच जनतेच्या आरोग्य सेवेस पुन्हा रुजु होणार आहेत.           गेल्या सहा महिन्यांपासुन आमदार प्रशांतराव परिचारक, प्रांताधिकारी सचीन ढोले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली […]

ताज्याघडामोडी

”विठ्ठल”कारखान्यास ६० कोटी कर्जाबरोबरच आता साडेआठ कोटी रुपयांच्या व्याजासही शासनाकडून थकहमी 

”विठ्ठल”कारखान्यास ६० कोटी कर्जाबरोबरच आता साडेआठ कोटी रुपयांच्या व्याजासही शासनाकडून थकहमी अडथळ्यांची शर्यत आता तरी संपणार ?  विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा केंद्रबिदू असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास थकहमी देण्याचा निर्णय गतवर्षाअखेर राज्य शासनाने घेतला होता.राज्यातील विधासभेच्या निवडणुका आणि त्यापूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या फडणवीस सरकारची साखर कारखान्यांना थकहमी देण्याबाबतची दुट्टपी भूमिका या मुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु […]

ताज्याघडामोडी

धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हाफ्ता २००रू ने जाहिर : चेअरमन अभिजीत पाटील

धाराशिव साखर कारखानाकडून पोळा सणासाठी दुसरा हाफ्ता २००रू ने जाहिर :- चेअरमन अभिजीत पाटील उस्मानाबाद जिल्ह्य़ात नावलौकिक असलेल्या चोराखळी ता कळंब येथील धाराशिव साखर कारखाना युनीट १ या साखर कारखान्याने गेल्यावर्षी सन २०१९-२० गळीत हंगामात शेतकरी सभासदांनी दिलेल्या ऊसाला पहिला हफ्ता म्हणून २१००रू. दिला होता. तर दुसरा हाफ्ता पोळा सणासाठी २००रू देण्याचे चेअरमन अभिजीत पाटील […]