ताज्याघडामोडी

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव पचवूनही बाळगलेल्या पक्षनिष्ठेची घेतली जाणार दखल    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्याने आता विधानपरिषदेतील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागांवर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्राला तब्बल 27 नवे आमदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून […]

ताज्याघडामोडी

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (सेसा) यांच्या सयुक्त विद्यामाने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी फेअरवेल २ के २६ या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. हा कार्यक्रम 04 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी निर्भया पथकाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. महिलांच्या सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया रावण यांनी […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट खाडे याची  नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन हेच या यशामागील गमक आहे असे प्रतिपादन प्रशाले च्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई यांनी सांगितले. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई, रजिस्ट्रार गणेश […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा शनिवार, दि. ०७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात […]

ताज्याघडामोडी

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी भारतातील स्त्रीशिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजसुधारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. संपत देशमुख, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. […]

ताज्याघडामोडी

विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक संघाचे उल्लेखनीय यश

इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूरच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेते पद पटकाविले. सदरच्या स्पर्धा समर्थ पॉलिटेक्निक जुन्नर येथे पार पडल्या. सदर स्पर्धेसाठी एकूण १२ संघाने सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये गीता डी तटकरे कॉलेज, रायगड विरुद्ध […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग विषयावर जनजागृती सत्र संपन्न

पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग या विषयावर जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब चॅप्टरचे अध्यक्ष श्री. उदय काळे उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य स्वानंद […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी साहित्याचे थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रशालेतील मराठी विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाटक, समूहगीत व समूह […]

ताज्याघडामोडी

सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन विभागामध्ये “इंटिग्रेटेड सर्किट्स: रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी): एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दि. २१ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी “इंटिग्रेटेड सर्किट्स : रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक […]