पंढरपूर तालुका पोलिसांची कामगिरी,एकूण 11 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक 30/6/2025 रोजी रुपेश अजितराव देवकाते वय 27राहणार घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटरी चोरीस गेल्या बाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न […]
Uncategorized
सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’,विविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि […]
पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर आषाढी यात्रा 2025 यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन
॥ झाड़ संतांचे मार्ग ॥ करु पंढरीचा स्वर्ग ॥ पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा 6.0 आषाढी यात्रा 2025 यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. या भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त […]
कोर्टी पंढरपूर येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निकच्या तीन शाखांना एनबीए (NBA) मानांकन प्राप्त
राज्यातील शैक्षणिक वर्तुळात न्यू सातारा कॉलेजचा दबदबा आणखी वाढला न्यु सातारा समूह मुंबई, संचलित न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कोर्टी, तालुका पंढरपूर, जिल्हा- सोलापूर या शिक्षण संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडेशन(NBA) या संस्थेने केलेल्या तपासणीत सिव्हिल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग या तीन ब्रांचला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडेशन […]
प्रा.दत्तात्रय मस्के यांना शिक्षणशास्त्र विषयातील पीएच डी पदवी प्रदान
अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये गुणात्मक बदलासाठी महत्वपूर्ण प्रबंध सादर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे विद्यापीठ मान्यता प्राप्त शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र विषयाचे संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रातील पेट ७ चे विद्यार्थी श्री दत्तात्रय औदुंबर मस्के यांनी विद्यापीठास अंतिम पीएच डी संशोधन प्रबंध सादर केला. पीएच डी मौखिक […]
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद पवार निष्ठ अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे.सोलापूर पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत सुधीर भोसले यांना निवडीचे पत्र […]
चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माढा कृषी व संस्कृती महोत्सव २०२४ या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियाना आणि मंडप पूजन अभिजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले. […]
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे टेंडरही निघाले
दुसऱ्या टप्प्यात पंपगृह,संरक्षक भिंत,बॅलन्सिंग टॅंक,उर्ध्वगामी नलिका आदी कामांचा समावेश आ.आवताडे यांच्याकडून मुबंईत दोन दिवस ठाण मांडून पाठपुरावा गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळवली होती त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून सात ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या […]
मंगळवेढयात देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ११०० कोटींच्या विकास कामांचा उद्या शुभारंभ
आमदार आवताडेंचा पाठपुरावा,24 गाव उपसा सिंचन योजनेच्या कामास होणार सुरुवात मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या सुमारे ७०० कोटींच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ आज दि 7 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव-दहिवडी रस्त्यावरील लक्ष्मीदेवी टेकावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्योग मंत्री उदय सामंत जलसंधारण मंत्री […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त
नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार – अरुण तोडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी शिर प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या सूचनेनुसार केली आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी सेलच्या नवीन सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मुलाखत घेऊन नवीन पदाधिकारी निवड करणार असून नवीन व जुन्यांचा मेळ […]











