यवतमाळ : चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या पोलिओ लसीऐवजी मुलांना सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुऴे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा भयंकर प्रकार घडला. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी पोलिओ लसीकरण केंद्रावर ही घटना समोर आली. 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी […]